बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (श्लोक)

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:18


कलाकाराचे नाव - श्रिया
वय - ६ वर्षे
पालकांचा मायबोली आयडी - गायत्री १३
गणपतीबाप्पा श्लोक
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद.

तिचे काही काही शब्द म्हणताना चुकले आहेत, पण मधेच थांबवलं तर मूड जाईल recording चा... म्हणून तसंच कंटिन्यू केलं.

गायत्री चांगल केलस नाही थांबवल ते.चांगल खणखणीत आत्मविश्वासान म्हटलय. श्रियानी.शाब्बास श्रिया!