डोळ्यांनी पाहिन रूप तुझे... — "लालबागचा राजा"

Submitted by जिप्सी on 24 September, 2012 - 08:34

आम्ही येतोय........१९ सप्टेंबर, २०१२
आम्ही आलोय...
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कालच लालबागच्या गणपतीच्या सुरस कथा ऐकत होते. कोणीतरी म्हणे रात्री ९.१५ला रांगेत उभे राहिले तेव्हा त्यांना पहाजे ६/६.३० वाजता दर्शन मिळालं. माबोकर किती लकी ! Happy

जिस्पी, थँक्स रे ! ऑफिसमधे बसल्या बसल्या इतकं जवळुन दर्शन मिळालं.

रात्री ९.१५ला रांगेत उभे राहिले तेव्हा त्यांना पहाजे ६/६.३० वाजता दर्शन मिळालं>>>>मने, मला फक्त २० मिनिटांमध्येच दर्शन मिळाले आज आणि निवांत फोटोसुद्धा काढता आले . Happy

जिप्सी, अप्रतिमच.

एक प्रश्न, राजाची वस्त्र रोज बदलली जातात का? मी गुरवारी पहाटे ३ वाजता दर्शन घेतल तेव्हा राजाच वस्त्र गर्द निळ्या रंगाच होत. तुमच्या फोटोत केशरी दिसतय आणि आत्ता लाइव्ह पाहाल तर फिकट जांभळ (लॅव्हेण्डर) रंगाच आहे.

खूप धन्यवाद जिप्सी,माझ्यासारख्यांची खूपच सोय केलीत..

सुंदर रे!!!!!!!!! मला अजुन योग आला नाहीय राजाच्या दर्शनाचा. तोवर तुझ्या कॅमे-याच्या डोळ्यांनीच पाहते रुप राजाचे.....

छान Happy

बाप्पा मोरया, किती सुंदर प्रचित्रे आहेत.
हो हो, वस्त्रे बदलतात, मला रांगेत उभे असताना एकदा पहायला मिळाले, काय सफाईदार काम असते, मस्त अनुभव होता तो Happy

Missing लालबागचा राजा! लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूकपण खूप प्रेक्षणीय असते...

ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!
आला रे आला, लालबागचा राजा आला!
लालबागच्या राजाचा विजय असो!

या घोषणांनी आसंमत दुणदुणत असतो...

खरच जिप्सी...तुझ्यामूळे आमच्यासारख्या लोकांना लालबागच्या राजाच दर्शन झाल Happy
धन्स रे Happy

हा "लालबाग मार्केटचा गणपती" असताना कसा लगेच पाहायला मिळायचा Wink
आता (तिथे असले असते तरी) पाहायला मिळणार का माहित नाही...

जिप्सी हे फोटो टाकून तू खूप चांगलं काम केलंस... Happy

सुंदर रे!!!!!!!!! मला अजुन योग आला नाहीय राजाच्या दर्शनाचा. तोवर तुझ्या कॅमे-याच्या डोळ्यांनीच पाहते रुप राजाचे..... >>>> +१००००....

मस्त प्रची...

माझ्या ऑफीस मधल्या तिघीजणी शुक्रवारी सकाळी उभ्या होत्या त्यांना ३५ तासांनी शनिवारी दर्शन मिळाले. दुसर्‍या एकाची ओळख होती तरी त्याला ४ तासात दर्शन मिळाले. तु खुपच लकी आहेस.

पुर्वी परळ ला रहायचो तेंव्हा सुध्धा कधी दर्शनाचा योग नव्हता. हां राजाची मिरवणुक मात्र दोन तीन वेळेला पाहिली आहे. एकंदर खुपच गोंगाट असतो म्हणुन कधी जायची हिंमत केली नाही. तसे देखिल लाइन लावुन मी कुठेच दर्शन घेत नाही. त्या मुळे परत कधी असा योग येइल ते माहित नाही.

<<<<<<मने, मला फक्त २० मिनिटांमध्येच दर्शन मिळाले आज आणि निवांत फोटोसुद्धा काढता आले .>>>>
जिप्सी, कारण त्या लालबागच्या राजाला सुद्धा माहीत आहे कि सर्व माबोकरांचे डोळे कसे आतुरतेने तुझ्या फोटोंकडे लागलेत ते ! Happy

जिप्सी लालबागच्या राजाचं दर्शन म्हणे फार कष्टांनंतर मिळतं. तुला चांगले फोटो काढायला मिळालेले दिसतायत निवांत. कुठली वेळ गाठली होतीस?

Pages