डोळ्यांनी पाहिन रूप तुझे... — "लालबागचा राजा"

Submitted by जिप्सी on 24 September, 2012 - 08:34

आम्ही येतोय........१९ सप्टेंबर, २०१२
आम्ही आलोय...
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप ऐकलंय लालबागच्या राजाबद्दल...... पण प्रत्यक्ष दर्शन मात्र अजून झालं नाही. जिप्सी तुझ्यामुळे घरबसल्या इतकं छान दर्शन झालं बघ!! Happy

व्वा रे...
ईथे बंगलोर मधे हापीसात बसुन दर्शन मिळाले..
धन्स मित्रा...
प्रज्ञा१२३ ला अनुमोदन...

जिप्स्या सुंदर प्रचि Happy

१० वर्षा पुर्वी आम्ही फक्त पाच मिनिटांत राजाचे दर्शन घेत असू... कारण मुंबईतील इतर सार्वजनिक मंडळा प्रमाणे राजाला मंडपात झाकून ठेवण्याची प्रथा नव्हती ( तशी आताही नाही). त्या वेळी लाल मैदान, नरे पार्क, गणेश गल्ली, तेजुकाय मेन्शन, रंगारी बदक चाळ ई. सावर्जनिक मंडळांचे देखावे पाहण्यास गर्दी होत असे.

जेव्हा पासून मिडियाने 'नवसाचा गणपती' म्हणून राजाला प्रसिद्धी दिली तेव्हा पासून तेथील रहिवाश्यांचे मात्र गणेशोत्सवात हाल सुरू झाले. तेथील बहुतेक रहिवाशी घराला कुलुप लावून गणतीचे १० दिवस गावी जाणं पसंत करतात.

सुंदर फ़ोटो. ऑफ़िस बसल्या दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद Happy
प्रज्ञा, अगदी बरोबर बोललीस.(लिहीलस :फिदी:) Happy

धन्यवाद धन्यवाद योज. राजाची छायाचित्रे पाहिली अगदी पहिल्या दिवसापासुन परंतु तुझी छायाचित्रेच निराळी, अगदी समोरच उभे राहुन बघतोय असेच वाटत आहे. पुन्हा १दा आभार. दिनेशदा मलाही तसेच वाटत आहे हो. असो, गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..

Pages