Submitted by जिप्सी on 24 September, 2012 - 08:34
आम्ही येतोय........१९ सप्टेंबर, २०१२
आम्ही आलोय...
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद दर्शन घडविल्याबद्दल
धन्यवाद दर्शन घडविल्याबद्दल 'लालबागच्या राजाचे'
प्रकाशचित्रे सुंदर!
मी कालच लालबागच्या गणपतीच्या
मी कालच लालबागच्या गणपतीच्या सुरस कथा ऐकत होते. कोणीतरी म्हणे रात्री ९.१५ला रांगेत उभे राहिले तेव्हा त्यांना पहाजे ६/६.३० वाजता दर्शन मिळालं. माबोकर किती लकी !
जिस्पी, थँक्स रे ! ऑफिसमधे बसल्या बसल्या इतकं जवळुन दर्शन मिळालं.
रात्री ९.१५ला रांगेत उभे
रात्री ९.१५ला रांगेत उभे राहिले तेव्हा त्यांना पहाजे ६/६.३० वाजता दर्शन मिळालं>>>>मने, मला फक्त २० मिनिटांमध्येच दर्शन मिळाले आज आणि निवांत फोटोसुद्धा काढता आले .
व्वा! सुंदर! धन्स रे जिप्स्या
व्वा! सुंदर!
धन्स रे जिप्स्या
आम्हाला घरबसल्या बाप्पांचे दर्श्न देऊन तु कित्ती किती पूण्य जमवतोय्स
सुंदरच फोटो. मूर्ती यावर्षी
सुंदरच फोटो. मूर्ती यावर्षी थोडी वेगळी आहे का ?
धन्यवाद रे जिप्सी.
धन्यवाद रे जिप्सी.
मूर्ती यावर्षी थोडी वेगळी आहे
मूर्ती यावर्षी थोडी वेगळी आहे का ?>>>>नाही दिनेशदा, नेहमीसारखीच आहे.
आहाहा! __/\__ ॐ गं गणपतये
आहाहा!
__/\__
ॐ गं गणपतये नमः!
छान!!
छान!!
जिप्सी, अप्रतिमच. एक प्रश्न,
जिप्सी, अप्रतिमच.
एक प्रश्न, राजाची वस्त्र रोज बदलली जातात का? मी गुरवारी पहाटे ३ वाजता दर्शन घेतल तेव्हा राजाच वस्त्र गर्द निळ्या रंगाच होत. तुमच्या फोटोत केशरी दिसतय आणि आत्ता लाइव्ह पाहाल तर फिकट जांभळ (लॅव्हेण्डर) रंगाच आहे.
कल्पु, बहुतेक हो. मी काढलेले
कल्पु,
बहुतेक हो.
मी काढलेले हे फोटो आज सकाळी ७ ते ७:२० च्या दरम्यान काढले आहेत.
खूप धन्यवाद
खूप धन्यवाद जिप्सी,माझ्यासारख्यांची खूपच सोय केलीत..
सुंदर रे!!!!!!!!! मला अजुन
सुंदर रे!!!!!!!!! मला अजुन योग आला नाहीय राजाच्या दर्शनाचा. तोवर तुझ्या कॅमे-याच्या डोळ्यांनीच पाहते रुप राजाचे.....
छान
छान
बाप्पा मोरया, किती सुंदर
बाप्पा मोरया, किती सुंदर प्रचित्रे आहेत.
हो हो, वस्त्रे बदलतात, मला रांगेत उभे असताना एकदा पहायला मिळाले, काय सफाईदार काम असते, मस्त अनुभव होता तो
धन्यवाद जिप्सी, घरबसल्या
धन्यवाद जिप्सी, घरबसल्या बाप्पांचे दर्शन मिळालं.
Missing लालबागचा राजा!
Missing लालबागचा राजा! लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूकपण खूप प्रेक्षणीय असते...
ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!
आला रे आला, लालबागचा राजा आला!
लालबागच्या राजाचा विजय असो!
या घोषणांनी आसंमत दुणदुणत असतो...
मनःपुर्वक धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद
खरच जिप्सी...तुझ्यामूळे
खरच जिप्सी...तुझ्यामूळे आमच्यासारख्या लोकांना लालबागच्या राजाच दर्शन झाल

धन्स रे
हा "लालबाग मार्केटचा गणपती"
हा "लालबाग मार्केटचा गणपती" असताना कसा लगेच पाहायला मिळायचा
आता (तिथे असले असते तरी) पाहायला मिळणार का माहित नाही...
जिप्सी हे फोटो टाकून तू खूप चांगलं काम केलंस...
सुंदर रे!!!!!!!!! मला अजुन
सुंदर रे!!!!!!!!! मला अजुन योग आला नाहीय राजाच्या दर्शनाचा. तोवर तुझ्या कॅमे-याच्या डोळ्यांनीच पाहते रुप राजाचे..... >>>> +१००००....
धन्यवाद जिप्सी
धन्यवाद जिप्सी
मस्त प्रची... माझ्या ऑफीस
मस्त प्रची...
माझ्या ऑफीस मधल्या तिघीजणी शुक्रवारी सकाळी उभ्या होत्या त्यांना ३५ तासांनी शनिवारी दर्शन मिळाले. दुसर्या एकाची ओळख होती तरी त्याला ४ तासात दर्शन मिळाले. तु खुपच लकी आहेस.
पुर्वी परळ ला रहायचो तेंव्हा सुध्धा कधी दर्शनाचा योग नव्हता. हां राजाची मिरवणुक मात्र दोन तीन वेळेला पाहिली आहे. एकंदर खुपच गोंगाट असतो म्हणुन कधी जायची हिंमत केली नाही. तसे देखिल लाइन लावुन मी कुठेच दर्शन घेत नाही. त्या मुळे परत कधी असा योग येइल ते माहित नाही.
अति सुंदर!!!
अति सुंदर!!!
मस्तच फोटो धन्यवाद फोटो सगळे
मस्तच फोटो
धन्यवाद
फोटो सगळे संगणकावर ( आणि मनातही ) उतरुन घेतले आहेत.:)
अमोल केळकर
बाप्पा मोरया
बाप्पा मोरया
<<<<<<मने, मला फक्त २०
<<<<<<मने, मला फक्त २० मिनिटांमध्येच दर्शन मिळाले आज आणि निवांत फोटोसुद्धा काढता आले .>>>>
जिप्सी, कारण त्या लालबागच्या राजाला सुद्धा माहीत आहे कि सर्व माबोकरांचे डोळे कसे आतुरतेने तुझ्या फोटोंकडे लागलेत ते !
धन्यवाद जिप्सी !
धन्यवाद जिप्सी !
जिप्सी लालबागच्या राजाचं
जिप्सी लालबागच्या राजाचं दर्शन म्हणे फार कष्टांनंतर मिळतं. तुला चांगले फोटो काढायला मिळालेले दिसतायत निवांत. कुठली वेळ गाठली होतीस?
मस्त घर बसल्या दर्शन घडवल्या
मस्त घर बसल्या दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद.
Pages