पुण्यवंतांचा मेळावा म्हणजेच बेकरी गटग (दणक्यात)!

Submitted by राखी on 23 September, 2012 - 22:46

वेळ आणि ठिकाण लवकरच येत आहे Happy
तेच ठरवण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रर्र मला वाटलं व्रूत्तांत आहे. पण बेकरी गट्गचे दणके अंतर्गतच असतात. बाकिच्यांना काही कळत नाही. Happy चलने दो.

एल.ए. परिसरातील मायबोलीकरांनो... तुम्हाला कधीचे जमु शकेल ते लिहा.

मला फक्त २०-२१ चा विकांत जमू शकतो. शिवाय माझ्याकडे दळणवळणाचे साधन नाही. तेव्हा कोणाला मला पिकअप करणं सहज शक्य असेल तर सांगा! मी USC च्या जवळ राहते.

बेकर्स आणि लेकर्स मिळून आहे का?
असेल तर बिग सर,
नसेल तर एंजल आयलंड ?
कुठेही पिकनीक/ बीबीक्यू, थंडी सुरु व्हायच्या आत.

सशल तू दणक्यात येणार म्हणजे मगुंना हेलिपॅड ची पण व्यवस्था करायचीय की काय ? Wink
मी पण येणार !!!!
मला सध्या तरी कुठलीही तारीख चालेल. Happy

१३ ऐवजी १४ चालेल क प्लीज? रमड तुम्हि सॅन्टा क्लारा युनिव्हर्सिटि जवळ रहाता का? मी जर आले तर आपण सोबत जाउयात मी घ्य्यायला येइन तुम्हाला.

>>>>१३ ऐवजी १४ चालेल क प्लीज? +१
>>>>University of Southern California अशेल
मलाही तेच वाटलं, म्हणून मी बेकर्स्+लेकर्स चा विषय काढला.

हो. University of Southern California मधेच आहे मी. १३ ला जमेल तसं मला. पण २०-२१ जास्त सोयीचे आहेत. कारण तोपर्यंत mid terms संपत आहेत.

doodle.com वर poll तयार करायचा आहे का? म्हणजे कोणाला कुठली तारीख सोयीची आहे हे पटकन् कळेल.

अहो, आम्हीही शेजारी राज्यच आहोत .. दणक्यात बोलण्यापेक्षा सौहार्दपूर्ण बोला मग नंद्या तिकडेही येईल .. Lol

Pages