बालचित्रवाणी - आरोही (गजानन)

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 21:23


कलाकाराचे नाव - आरोही
वय - ३ वर्षे १० महिने
पालकाचा मायबोली आयडी - गजानन
गणपती बाप्पाचे बालगीत - गीतकार सविता दामले
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्पाची खरोखर मजा आहे फार्र!! आरोही, खूप गोड म्हटलं आहेस गाणं! शाब्बास!! Happy

अगं बाई कित्ती गोड ! अगदी ठसक्यात. शाब्बास आरोही Happy तुला मोठा लाडू माझ्याकडून.
तिचे हावभाव आणि हातवारे डोळ्यासमोर आले अगदी Happy
जमल्यास व्हिडिओची लिंक टाका हो.

गSणSपSति बाप्पा.. हा ठसका मस्त Happy कसलं भारी क्यूट आहे. शाब्बास गं आरोही!! तुला एक गोड पापा !! Happy

आरोही, एकदम सुंदर्र्!

शाबासकी तुला.

गSणSपSति बाप्पा.. हा ठसका मस्त कसलं भारी क्यूट आहे. शाब्बास गं आरोही!! तुला एक गोड पापा !! >>>>> +१००

वय वर्षे केवळ ३...!! जबरी कला आहे..

या सर्व छोटया कलाकार मंडळींचं नेमकं कुठल्या शब्दात कौतूक करावं हेच कधी कधी कळत नाही...

Pages