मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - (पाककृती स्पर्धा) - प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 16:22

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! (पाककृती स्पर्धा) - नियम

"मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्!" या पाककृती स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप :या स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून ह्या धाग्याच्या हेडरमधे दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

**********************************************

प्रवेशिका

गोड

१) किरमीजी गुलाबजाम - सुलेखा.
२) झटपट बटाटा-सफरचंद खिर - जागू
३) सफरचंद मोदक - साक्षी
४) 'स्विटी-पाय' - लाजो
५) अनंताचा आवडता प्रसाद- बटाटा काजू मोदक(बिना उकडीचे) - देवीका

विजेत्याची निवड मतदानाने होईल. गोड पदार्थांसाठी मतदानासाठी इथे टिचकी मारा

तिखट

१) फ्रूट कटलेट-जागू
२) झटपट नवरतन पुलाव - मंजूडी
३) खमंग कटलेट-सुलेखा
४) 'स्पड थाय' - लाजो
५) सफरचंद-बटाटा थालिपीठ - अगो
६) सखो कचोरी - डॅफोडिल्स
७) "सफर-रिंग" - भरत मयेकर
८) मोमो विथ ट्विस्ट - तिखट – saakshi

विजेत्याची निवड मतदानाने होईल. तिखट पदार्थांसाठी मतदानासाठी इथे टिचकी मारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एकही पाककृती नाही? मायबोलीवरचे बल्लवाचार्य काय करताय???? येऊ द्यात छानशा, कल्पक पाककृती.

लाजो SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS