जयवी -जयश्री अंबासकर... यांचे अभिनंदन

Submitted by -शाम on 12 September, 2012 - 00:29

नमस्कार मित्रांनो,

परवा आकाशवाणी अहमदनगरवर ...( फ्रिक्वेन्सी १००.१ मेगाहर्टस् )
"साहित्य सौरभ" कार्यक्रमात....मायबोलीकर "जयवी -जयश्री अंबासकर"
यांची, देवकीपंडीत , वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोंडकर यांनी गायलेली आणि अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी
ऐकविण्यात आली ...... या निमित्ताने जयश्री यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!!

...............................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयश्री.मन:पुर्वक अभिनंदन...यशाचा वेलु असाच वर चढत राहो ही सदिच्छा !!!!!

Pages