जयवी -जयश्री अंबासकर... यांचे अभिनंदन

Submitted by -शाम on 12 September, 2012 - 00:29

नमस्कार मित्रांनो,

परवा आकाशवाणी अहमदनगरवर ...( फ्रिक्वेन्सी १००.१ मेगाहर्टस् )
"साहित्य सौरभ" कार्यक्रमात....मायबोलीकर "जयवी -जयश्री अंबासकर"
यांची, देवकीपंडीत , वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोंडकर यांनी गायलेली आणि अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी
ऐकविण्यात आली ...... या निमित्ताने जयश्री यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!!

...............................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! अभिनंदन जयवी.
आपलं 'हुंदका साधा तुझा' अजुनही माझ्या अत्यंत आवडत्या गीतांपैकी एक आहे!!!

अभिनंदन ! जयश्री, खुप छान. मनापासुन आनंद झाला. आपल्या कुणाही मायबोलिकरांचे असे यश खुप आनंद देउन जाते.

श्याम ....तहे दिल से शुक्रिया .....!! माझी गाणी अहमदनगर आकाशवाणीवर वाजवण्यात आलीत.....ही माझ्यासाठी फार मोठी बातमी आहे. तू ती आवर्जून सगळ्यांना कौतुकाने शेअर केलीस.....खूप खूप आनंद झाला !! मनाने खूप मोठा आहेस ...!!

श्यामली....कित्येक दिवसात इथे आलेच नव्हते. तुझ्यामुळे इथल्या कौतुकाबद्दल कळलं.......धन्यु Happy

मायबोलीकरांचं हे खास वैशिष्ठ्य !! मनापासून कौतुक करणं Happy

जे काही थोडंफार लिहायला लागले ते केवळ मायबोलीमुळेच.

मायबोली रॉक्स Happy

जयु...... खुप खुप अभिनन्दन....... खुप खुप शुभेच्छा ......आगे बढो ......

खूप खूप धन्यवाद दोस्तांनो..... सुखावलेय हे वेगळं सांगायला नकोच ना Happy

Pages