पेणच्या गणेश मूर्ती २०१२

Submitted by मी_केदार on 11 September, 2012 - 03:17

एकदन्तम्- एक दात असलेला
चतुर्हस्तम्- चार हात असलेला
पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला
व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हातने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा, मोठे सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा

पेण च्या मूर्तींचे खास आकर्षण म्हणजे मूर्तीचे डोळे म्हणजे आखणी ती कशी करतात हे दाखवायचा प्रयत्न

या सर्व मूर्ती आमच्या गणेश शाळेतील आहेत .
ATT00015.gifflower.gifflower.gifflower.gifflower.gifflower.gifflower.gifATT00015.gif

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मी तात्पुरती रजा घेतोय, बऱ्याच मूर्ती पूर्ण व्हायच्या आहेत मग भेटू २० तारखेला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! सुंदर. Happy
केदार धन्यवाद! सुंदर सुंदर मुर्तीचे दर्शन झाले. Happy
वा! सुरेख! काय कसब आहे मूर्ती जिवंत करणार्‍यांचं! +१ Happy (खरच कमाल आहे. )

_/|\_

सुरेख मूर्ती. आणि तितकेच सुंदर तुझे फिचर.

पाशमंकुश धारिणम् | रदं च वरदं ... अशी चारही वैशिष्ट्ये दाखवणारी मूर्ती सहसा मिळत नाही हल्ली. एक हात मोदकासाठी वापरलेला असतो त्यामुळे सहसा अंकुश नसतोच. पाश आणि रद (तुटका दात) हेही बरेचदा वेगवेगळे ओळखता येत नाहीत. आणि बहुतेक रद हा खालच्या हातात असायला हवा (नक्की नाही आठवत) तसा तो कधीच दिसत नाही.

सर्व प्र चि अप्रतिम.......

डोळे पूर्ण व्हायच्या आधी व नंतर - केवढा फरक पडतो एकदम त्या ध्यानात.... वा बहोत खूब.....

काय सुंदर मुर्ती आहेत...एकाहून एक सरस...अप्रतीम्...आमचाही गणपती बनवण्याचा कारखाना होता तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्यात. तुम्ही स्वतः घडवता का मुर्ती?

___/\___

सुंदर Happy

बाहेरच्या कुठल्यातरी साईटवर, ज्या आमच्यात ब्यान अस्तात सबब पान्ढरे चौकोन दिस्तात, तर अशा साईट्स वर फोटो टाकून इथे केवळ त्याच्या लिन्क देण्याच्या सोईचा/पद्धतीचा तीव्र निषेध. Angry
मायबोलीची स्वतःची सुविधा वापरुन तिथे फोटो लहान करुन टाकण्याचा कण्टाळ्याचाही निषेध.
मायबोलीवर फोटो अपलोडची सुविधा असतानाही, बाहेर कुठेतरी रतिब घालून त्या लिन्का इकडे देण्याच्या सोय अन सवईचाही निषेध.
निषेध निषेध निषेध, त्रिवार निषेध.

Pages