Submitted by मी_केदार on 11 September, 2012 - 03:17
एकदन्तम्- एक दात असलेला
चतुर्हस्तम्- चार हात असलेला
पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला
व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हातने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा, मोठे सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा
पेण च्या मूर्तींचे खास आकर्षण म्हणजे मूर्तीचे डोळे म्हणजे आखणी ती कशी करतात हे दाखवायचा प्रयत्न
या सर्व मूर्ती आमच्या गणेश शाळेतील आहेत .
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मी तात्पुरती रजा घेतोय, बऱ्याच मूर्ती पूर्ण व्हायच्या आहेत मग भेटू २० तारखेला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख मूर्ती एकच का? अजुन
सुरेख मूर्ती
एकच का? अजुन येऊ देत.
मस्त................मुर्ती
मस्त................मुर्ती पुर्ण झाल्यावरचा सुध्दा फोटो टाक
लेका जरा लवकर टाकले असतेस तर
लेका जरा लवकर टाकले असतेस तर मुर्ती तुझ्या इथे नोंदणी सुध्दा केली असती..............
सु रे ख !!! आता पुढच्या वेळी
सु रे ख !!!
आता पुढच्या वेळी तुझ्याकडे चक्कर टाकायला हवी.
खुपच सुंदर कृष्ण रुपातील मस्त
खुपच सुंदर
कृष्ण रुपातील मस्त च आहे
व्वा केदार.. खुपच सुरेख
व्वा केदार.. खुपच सुरेख मुर्ती.
सुंदर.
सुंदर.
वा! सुरेख! काय कसब आहे मूर्ती
वा! सुरेख! काय कसब आहे मूर्ती जिवंत करणार्यांचं!
कसल्या सुंदर आहेत
कसल्या सुंदर आहेत
व्वा! सुंदर. केदार धन्यवाद!
व्वा! सुंदर.
केदार धन्यवाद! सुंदर सुंदर मुर्तीचे दर्शन झाले.
वा! सुरेख! काय कसब आहे मूर्ती जिवंत करणार्यांचं! +१ (खरच कमाल आहे. )
_/|\_
_/|\_
किती सुंदर ! या कलाकारांचे
किती सुंदर !
या कलाकारांचे कसब खरेच अनोखे. एकदम जिवंत करुन टाकतात, मूर्ती.
सुरेख मूर्ती. आणि तितकेच
सुरेख मूर्ती. आणि तितकेच सुंदर तुझे फिचर.
पाशमंकुश धारिणम् | रदं च वरदं ... अशी चारही वैशिष्ट्ये दाखवणारी मूर्ती सहसा मिळत नाही हल्ली. एक हात मोदकासाठी वापरलेला असतो त्यामुळे सहसा अंकुश नसतोच. पाश आणि रद (तुटका दात) हेही बरेचदा वेगवेगळे ओळखता येत नाहीत. आणि बहुतेक रद हा खालच्या हातात असायला हवा (नक्की नाही आठवत) तसा तो कधीच दिसत नाही.
सुंदर..
सुंदर..
सर्व प्र चि
सर्व प्र चि अप्रतिम.......
डोळे पूर्ण व्हायच्या आधी व नंतर - केवढा फरक पडतो एकदम त्या ध्यानात.... वा बहोत खूब.....
अप्रतिम........
अप्रतिम........
छान आहेत.
छान आहेत.
मन प्रसन्न झाले . गणपती
मन प्रसन्न झाले .
गणपती बाप्पा मोरया!
व्वा.. प्रसन्न प्रसन्न..
व्वा.. प्रसन्न प्रसन्न.. मस्तच
काय सुंदर मुर्ती
काय सुंदर मुर्ती आहेत...एकाहून एक सरस...अप्रतीम्...आमचाही गणपती बनवण्याचा कारखाना होता तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्यात. तुम्ही स्वतः घडवता का मुर्ती?
सुरेख. एकाहून एक सुंदर
सुरेख. एकाहून एक सुंदर मूर्ती _/\_ गणपती बाप्पा मोरया!
___/\___
___/\___
सुरेख !!
सुरेख !!
व्वॉव ! काय सुरेख मुर्ती आहेत
व्वॉव ! काय सुरेख मुर्ती आहेत !
पुन्हा पाहिले आज आता पुढच्या
पुन्हा पाहिले आज
आता पुढच्या वेळी तुझ्याकडे चक्कर टाकायला हवी.>>>>>+१
मस्तंच...
मस्तंच...
शर्वच गंपती बाप्पा गोडुले
शर्वच गंपती बाप्पा गोडुले गोडुले दिशत आहेत बल कां !
वा! सुरेख!
वा! सुरेख!
सुंदर
सुंदर
बाहेरच्या कुठल्यातरी साईटवर,
बाहेरच्या कुठल्यातरी साईटवर, ज्या आमच्यात ब्यान अस्तात सबब पान्ढरे चौकोन दिस्तात, तर अशा साईट्स वर फोटो टाकून इथे केवळ त्याच्या लिन्क देण्याच्या सोईचा/पद्धतीचा तीव्र निषेध.
मायबोलीची स्वतःची सुविधा वापरुन तिथे फोटो लहान करुन टाकण्याचा कण्टाळ्याचाही निषेध.
मायबोलीवर फोटो अपलोडची सुविधा असतानाही, बाहेर कुठेतरी रतिब घालून त्या लिन्का इकडे देण्याच्या सोय अन सवईचाही निषेध.
निषेध निषेध निषेध, त्रिवार निषेध.
Pages