Submitted by मी_केदार on 11 September, 2012 - 03:17
एकदन्तम्- एक दात असलेला
चतुर्हस्तम्- चार हात असलेला
पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला
व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हातने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा, मोठे सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा
पेण च्या मूर्तींचे खास आकर्षण म्हणजे मूर्तीचे डोळे म्हणजे आखणी ती कशी करतात हे दाखवायचा प्रयत्न
या सर्व मूर्ती आमच्या गणेश शाळेतील आहेत .







सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मी तात्पुरती रजा घेतोय, बऱ्याच मूर्ती पूर्ण व्हायच्या आहेत मग भेटू २० तारखेला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! सुरेख! काय कसब आहे मूर्ती
वा! सुरेख! काय कसब आहे मूर्ती जिवंत करणार्यांचं!>>>++१११११११११११
सुपर!!!
सुपर!!!
पेणच्या मुर्तींचे रुपच
पेणच्या मुर्तींचे रुपच आगळे-वेगळे...
फारच मनमोहक.
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद सर्वांचे,





सर्वांच्या घरचे गणपती तयार करण्यात वेळ गेल्या मुळे प्रतिसाद द्यायला खुपच उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व
पुनश्च आभार आणि धन्यवाद
Pages