बाजिंदी

Submitted by -शाम on 4 September, 2012 - 11:48

खरेतर ही इमेज मी एका बँकेच्या (महानगर) कॅलेंडर वरून कॉपी केली होती.. त्यातला चेहरा असाच असावा मात्र नंतर या पोझमध्ये मी जैत रे ची स्मिता पाहीली म्हणजे मूळ चित्र तिचे होते हे नंतर समजले., त्या नंतरही या चित्राच्या कॉपीज पाहिल्या आहेत.. आज मित्राकडे सापडलेले हे चित्र पोस्टण्याचा मोह अनावर झाला...

(ऑईल ऑन माउंट)

DSC_0033.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण स्मिताचं वाटत नाही >>> मी तेच म्हटलंय वरती . . मला जे मिळालं , मी तसंच काढण्याचा प्रयत्न केला...

खूप खूप आभार आपले... रोहित आपलेही आभार!

धन्यवाद रिया, प्रद्युम्नसंतु , शैलजा, लाजो आणि जिप्सी,,

जिप्सी तू दिलेली लिंक सुद्धा कॉपीच आहे... मुळ चित्र मात्र स्मिताचंच असावं.. मी बघितलेलं, महानगर बँकेच्या २००२ की २००४ च्या कॅलेंडरवर सुद्धा वेगळाच फेस होता.
थँक्स फॉर चिअरः)

मस्त मस्त मस्त्...........झकास चित्र आहे............. Happy

सुर्रेख रे शाम.......

(दंडातील वाकी वरुन चिकटवल्यासारखी वाटत्येय.... कदाचित माझं अज्ञानही असेल....)

आभार दोस्तांनो...

कंसराज ,काही काळापुर्वी माझी अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी झाली होती. मी चित्रकला सोडली नाही बाजूला ठेवली आहे,,,, भविष्यात नक्की पुन्हा प्रयत्न करेन... धन्यवाद!!