Submitted by -शाम on 4 September, 2012 - 11:48
खरेतर ही इमेज मी एका बँकेच्या (महानगर) कॅलेंडर वरून कॉपी केली होती.. त्यातला चेहरा असाच असावा मात्र नंतर या पोझमध्ये मी जैत रे ची स्मिता पाहीली म्हणजे मूळ चित्र तिचे होते हे नंतर समजले., त्या नंतरही या चित्राच्या कॉपीज पाहिल्या आहेत.. आज मित्राकडे सापडलेले हे चित्र पोस्टण्याचा मोह अनावर झाला...
(ऑईल ऑन माउंट)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख... ज्याने काढले असेल
सुरेख... ज्याने काढले असेल त्याला सलाम
चित्र खरेच मनभावन पण स्मिताचं
चित्र खरेच मनभावन पण स्मिताचं वाटत नाही.. तिचा झणकारा वेगळाच.
पण स्मिताचं वाटत नाही >>> मी
पण स्मिताचं वाटत नाही >>> मी तेच म्हटलंय वरती . . मला जे मिळालं , मी तसंच काढण्याचा प्रयत्न केला...
खूप खूप आभार आपले... रोहित आपलेही आभार!
तुम्हीच काढलेय?! बाप रे ! या
तुम्हीच काढलेय?! बाप रे ! या मायबोलीवर बाप चित्रकार आहेत!
रेखन शुभेच्छा
शाम दादा ___/\____ महान
शाम दादा ___/\____
महान आहेस
अशक्य आहे हे चित्र
शामजी: कला आहेत तरी किती
शामजी:
कला आहेत तरी किती तुमच्या ठायी?
अप्रतिम चित्र.
सुरेख जमले आहे चित्र.
सुरेख जमले आहे चित्र.
सुंदरच आहे पेंटिंग !!!
सुंदरच आहे पेंटिंग !!!
पेंटिग सुरेखच आहे. सुपर्ब!!!
पेंटिग सुरेखच आहे. सुपर्ब!!!
शाम सेम पिंच रे मी हा फोटो जुन्नरला एका हॉटेलमध्ये पाहिला होता.
त्याच फोटोचा हा फोटो
http://www.maayboli.com/node/23271
धन्यवाद रिया, प्रद्युम्नसंतु
धन्यवाद रिया, प्रद्युम्नसंतु , शैलजा, लाजो आणि जिप्सी,,
जिप्सी तू दिलेली लिंक सुद्धा कॉपीच आहे... मुळ चित्र मात्र स्मिताचंच असावं.. मी बघितलेलं, महानगर बँकेच्या २००२ की २००४ च्या कॅलेंडरवर सुद्धा वेगळाच फेस होता.
थँक्स फॉर चिअरः)
मस्त मस्त
मस्त मस्त मस्त्...........झकास चित्र आहे.............
खुपच छान.
खुपच छान.
सुर्रेख रे
सुर्रेख रे शाम.......
(दंडातील वाकी वरुन चिकटवल्यासारखी वाटत्येय.... कदाचित माझं अज्ञानही असेल....)
गोड चितारलीस!!
गोड चितारलीस!!
कवी शाम हे आमचे सन्मित्र
कवी शाम हे आमचे सन्मित्र चित्रकार शामही आहेतच. चित्र पाहून थक्क झालो आम्ही
शाम, मस्त आहे चित्र. तूम्ही
शाम, मस्त आहे चित्र. तूम्ही आणखी चित्र रंगवायच मनावर घ्याच राव.
आभार दोस्तांनो... कंसराज
आभार दोस्तांनो...
कंसराज ,काही काळापुर्वी माझी अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी झाली होती. मी चित्रकला सोडली नाही बाजूला ठेवली आहे,,,, भविष्यात नक्की पुन्हा प्रयत्न करेन... धन्यवाद!!
सुंदरच आहे..........
सुंदरच आहे..........
सुंदर!
सुंदर!
खूपच सुंदर
खूपच सुंदर