आज मैं उपर...आसमां नीचे...

Submitted by जिप्सी on 28 August, 2012 - 01:32

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
महाराष्ट्र
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
मुंबई
प्रचि १४
वाशी खाडीपूल
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
मुंबई कि जोधपूर?? Proud
प्रचि १८

प्रचि १९
घाटकोपर रेल्वे स्टेशन
प्रचि २०

प्रचि २१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ! मस्त ! छान आले आहेत सगळेच फोटोग्राफ्स. आणि केवढे क्लियर.

उपर उड रहा था, इस लिए इतने दिनोंसे गायब था क्या? Happy

धन्यवाद लोक्स Happy

CPL फिल्टर?>>>>नाही माधव Happy CPL फिल्टरची गरजच नाही भासली. Happy

धन्यवाद लोक्स

CPL फिल्टर?>>>>नाही माधव CPL फिल्टरची गरजच नाही भासली.

>>> पण मग निळ्या कलरसाठी पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे असे वाटते आहे.

बाकी मस्त प्र.चि. - अ‍ॅज ऑलवेज Happy

स्मितू Happy

>>> पण मग निळ्या कलरसाठी पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे असे वाटते आहे. >>>>>पोस्ट प्रोसेसिंगचीही गरज नाही लागत, निळा रंग खरंच तितकाच गडद दिसतो. Happy सॅच्युरेशन थोडे जरी वाढवले तरी ओव्हर सॅच्युरेटेड होतं. Happy

पण मग निळ्या कलरसाठी पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे असे वाटते आहे. >>>>>पोस्ट प्रोसेसिंगचीही गरज नाही लागत, निळा रंग खरंच तितकाच गडद दिसतो. सॅच्युरेशन थोडे जरी वाढवले तरी ओव्हर सॅच्युरेटेड होतं. >>> पण मग निळा रंग प्रत्येक फोटोत वेगळ्या शेडचा का वाटतोय?

जिथे जास्त सूर्यप्रकाश आहे (पांढरे ढग कमी) त्या भागात निळा रंग गडद आहे. हे प्रचि एकाच ठिकाणचे नाही. Happy महाराष्ट्रातील प्रचि पाहिले असता तेथे निळा रंग तेव्हढा गडद दिसत नाही कारण मान्सून. Happy

व्वा! हे विमान उडते अधांतरी... छानेत प्रचि Happy
तो अठरा नं च्या फोटोतली निळाई पाहून अगदी जोधपूरच आठवलं.

पण ते घाटकोपर स्टेशनच आहे हे कसं काय कळलं तुला? (एक भा. प्र. Uhoh )
आणि २१ प्रचि दिसत नाहिये

धाग्याचे शिर्षक पाहुन उस्तुकतेन उघडला धागा.. पण माझी निराशाच झाली Wink

मस्त आहेत रे सगळे फोटो Happy

जिप्सी सहीच... प्रचि २ A1

प्रचि १२ बदलापूरचे तावली पिक आणि पुढे अंबरनाथ MIDCच्या शेजारील चिखलोली धरण आहे.

पण ते घाटकोपर स्टेशनच आहे हे कसं काय कळलं तुला? (एक भा. प्र. ) >> स्काय मधुन उतरणार्‍या लोकांसाठी स्टेशनच्या बाजूला स्कायवॉक आहेत बांधले आहेत ना... Wink

सुंदर रे.
१७ मधला तो प्लांट मला नेहमी आकर्षून घेतो.
पुढच्या फ्लाईटमधे नेहमी शेवटची सीट मागत जा, म्हणजे फोटोत पंख येत नाही !

जिप्सी - फोटो छान आहेत पण साईज कमी का वाटतोय, आणि ते विमानाचे पंख फार मधे मधे आलेत असं वाटतंय....

व्वा! मस्त प्र.चि. . Happy
कुठे कुठे जातो हा जिप्सी .... मंगळावर जाऊन पण फोटो काढुन आणेल >>>>>>>>>>>आता तो कुठल्याही ग्रहावरचा फ़ोटो आणेल.(आणखी पण काही आणणार आहे. Happy

जबरी Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

पण ते घाटकोपर स्टेशनच आहे हे कसं काय कळलं तुला?>>>>तो स्कायवॉक आणि बाजुची निळ्या रंगाची इमारत, स्काय वॉक खाली उभी असलेली बस यावरूनच Happy

धाग्याचे शिर्षक पाहुन उस्तुकतेन उघडला धागा.. पण माझी निराशाच झाली>>>>वर्षा Proud

प्रचि १२ बदलापूरचे तावली पिक आणि पुढे अंबरनाथ MIDCच्या शेजारील चिखलोली धरण आहे.>>>>धन्यवाद इंद्रा. यासाठीच खास ते प्रचि टाकले होते. प्रचि १३ कुठले आहे?

पुढच्या फ्लाईटमधे नेहमी शेवटची सीट मागत जा, म्हणजे फोटोत पंख येत नाही !>>>>दिनेशदा Happy

१७ मधला तो प्लांट मला नेहमी आकर्षून घेतो.>> ते घाटकोपरमधील एअरेटेड लगुन (aerated lagoon) आहेत ना.>>>>>इस्टर्न एक्स्प्रेसवर आहे तेच का?

फोटो छान आहेत पण साईज कमी का वाटतोय, आणि ते विमानाचे पंख फार मधे मधे आलेत असं वाटतंय.>>>>हो शशांक प्रचि साईज थोडी कमी केली. आणि हो विमानचे पंख मधे मधे आलेत. Sad

शोभा, नितिन Proud

वर्षा + १ Proud
मस्त फोटो जिप्सी!
सगळेच प्रचि लै भारी
रच्याकने पृथ्वीवरची निळाई धारावीची की काय?

विमानचे पंख मधे मधे आलेत. >>> मिटायला लावायचे त्यांना जरा वेळासाठी Proud

अवांतर : मी इमॅजिन केलं ...
विमान उडतय... जिप्सी सीटवर एक पाय दुमडून पोज घेऊन बसलाय
आणि ती हवाईसुंदरी जिप्सी प्लिज सीट बेल्ट बांधून नीट बसा अस १० वेळा विनवतेय...
उगाच आपलं काहीही इमॅजिन करते मी Proud

Pages