आज मैं उपर...आसमां नीचे...

Submitted by जिप्सी on 28 August, 2012 - 01:32

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
महाराष्ट्र
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
मुंबई
प्रचि १४
वाशी खाडीपूल
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
मुंबई कि जोधपूर?? Proud
प्रचि १८

प्रचि १९
घाटकोपर रेल्वे स्टेशन
प्रचि २०

प्रचि २१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी,

प्रचि मस्तच आलेत. १४ मध्ये डावीकडे खाली तुरभे (किंवा तुर्भे) स्थानक आहे असं वाटतं. १८ मध्ये डावीकडे खाली पंतनगर दिसतंय! दोन्ही फोटो झूम करून घेतलेत? की विमान बरंच खाली आलं होतं?

०१ मधलं इंद्रधनुष्य खास आहे. खालचा भाग पकडता नाही आला?

आ.न.,
-गा.पै.

प्रचि१२...डोंगर कुठला आहे? > प्रचि १२ बदलापूरचे तावली पिक आणि पुढे अंबरनाथ MIDCच्या शेजारील चिखलोली धरण आहे.

जिप्सी... प्रचि १३चे इतर भाऊबंद असतील तर टाक... म्हणजे सांगता येईल... कदाचीत नवि मुंबईची पारसीक हिल रेंज असावी.

इंद्रा, रेल्वेने मुंबर्‍याहून डोंबिवलीला जातांना तावली डोंगराची खूण आरशातल्या वर्गमूळ चिह्नासारखी दिसते तेच ना...?

आ.न.,
-गा.पै.

गा.पै. मुंब्रा वरुन रेल्वेने जाताना दिसणे कठीण आहे... जर वातावरण साफ असेल तर 'दिवा'च्या पुढे डोंबिवली दरम्यान उजविकडे हाजी मलंगचा डोंगर दिसतो. त्याच्या मागे तावलीची तीन भावंड आहेत.

कदाचीत नवि मुंबईची पारसीक हिल रेंज असावी.>>>>बहुतेक हो इंद्रा. तो फोटो तावलीच्या नंतर आणि वाशी खाडीपूलाच्या आधी काढला आहे. Happy

सो सह्ही>>!!!!!!!!!!
निळाई, ग्रे सर्व शेड्स अप्रतिम उतरलेत जसे च्या तस्से!!!
सुपर्ब!!

Pages