Submitted by जिप्सी on 28 August, 2012 - 01:32
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
महाराष्ट्र
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
मुंबई
प्रचि १४
वाशी खाडीपूल
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
मुंबई कि जोधपूर??
प्रचि १८
प्रचि १९
घाटकोपर रेल्वे स्टेशन
प्रचि २०
प्रचि २१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ! मस्त ! छान आले आहेत
मस्त ! मस्त ! छान आले आहेत सगळेच फोटोग्राफ्स. आणि केवढे क्लियर.
उपर उड रहा था, इस लिए इतने दिनोंसे गायब था क्या?
सह्ह्ह्ह्ही पहिला फोटो
सह्ह्ह्ह्ही
पहिला फोटो बेस्टच...
रच्याकने : उडत उडत काही शोधत होतास का?
सहीच रे...
सहीच रे...
प्रचि १० अल्टिमेट बाकीची -
प्रचि १० अल्टिमेट
बाकीची - व्व्वा
काचेतूनही मस्त क्लॅरीटी आली
काचेतूनही मस्त क्लॅरीटी आली आहे. CPL फिल्टर?
भारी फोटो.
धन्यवाद लोक्स CPL
धन्यवाद लोक्स
CPL फिल्टर?>>>>नाही माधव CPL फिल्टरची गरजच नाही भासली.
एकदम अफलातुन.
एकदम अफलातुन.
धन्यवाद लोक्स CPL
धन्यवाद लोक्स
CPL फिल्टर?>>>>नाही माधव CPL फिल्टरची गरजच नाही भासली.
>>> पण मग निळ्या कलरसाठी पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे असे वाटते आहे.
बाकी मस्त प्र.चि. - अॅज ऑलवेज
कुठे कुठे जातो हा जिप्सी
कुठे कुठे जातो हा जिप्सी .... मंगळावर जाऊन पण फोटो काढुन आणेल
सह्ही!!!!!!!!!!!! फोटो
स्मितू >>> पण मग निळ्या
स्मितू
>>> पण मग निळ्या कलरसाठी पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे असे वाटते आहे. >>>>>पोस्ट प्रोसेसिंगचीही गरज नाही लागत, निळा रंग खरंच तितकाच गडद दिसतो. सॅच्युरेशन थोडे जरी वाढवले तरी ओव्हर सॅच्युरेटेड होतं.
पण मग निळ्या कलरसाठी
पण मग निळ्या कलरसाठी पोस्ट्-प्रोसेसिंग केले आहे असे वाटते आहे. >>>>>पोस्ट प्रोसेसिंगचीही गरज नाही लागत, निळा रंग खरंच तितकाच गडद दिसतो. सॅच्युरेशन थोडे जरी वाढवले तरी ओव्हर सॅच्युरेटेड होतं. >>> पण मग निळा रंग प्रत्येक फोटोत वेगळ्या शेडचा का वाटतोय?
मस्त प्रचि !
मस्त प्रचि !
जिथे जास्त सूर्यप्रकाश आहे
जिथे जास्त सूर्यप्रकाश आहे (पांढरे ढग कमी) त्या भागात निळा रंग गडद आहे. हे प्रचि एकाच ठिकाणचे नाही. महाराष्ट्रातील प्रचि पाहिले असता तेथे निळा रंग तेव्हढा गडद दिसत नाही कारण मान्सून.
व्वा! हे विमान उडते
व्वा! हे विमान उडते अधांतरी... छानेत प्रचि
तो अठरा नं च्या फोटोतली निळाई पाहून अगदी जोधपूरच आठवलं.
पण ते घाटकोपर स्टेशनच आहे हे कसं काय कळलं तुला? (एक भा. प्र. )
आणि २१ प्रचि दिसत नाहिये
धाग्याचे शिर्षक पाहुन
धाग्याचे शिर्षक पाहुन उस्तुकतेन उघडला धागा.. पण माझी निराशाच झाली
मस्त आहेत रे सगळे फोटो
जिप्सी सहीच... प्रचि २
जिप्सी सहीच... प्रचि २ A1
प्रचि १२ बदलापूरचे तावली पिक आणि पुढे अंबरनाथ MIDCच्या शेजारील चिखलोली धरण आहे.
पण ते घाटकोपर स्टेशनच आहे हे कसं काय कळलं तुला? (एक भा. प्र. ) >> स्काय मधुन उतरणार्या लोकांसाठी स्टेशनच्या बाजूला स्कायवॉक आहेत बांधले आहेत ना...
सहीच!!
सहीच!!
मस्तच..........
मस्तच..........
सुंदर रे. १७ मधला तो प्लांट
सुंदर रे.
१७ मधला तो प्लांट मला नेहमी आकर्षून घेतो.
पुढच्या फ्लाईटमधे नेहमी शेवटची सीट मागत जा, म्हणजे फोटोत पंख येत नाही !
मस्तच.. १७ मधला तो प्लांट मला
मस्तच..:)
१७ मधला तो प्लांट मला नेहमी आकर्षून घेतो.>> ते घाटकोपरमधील एअरेटेड लगुन (aerated lagoon) आहेत ना..
आहाहा... जबरी रे ... घाटकोपर
आहाहा... जबरी रे ... घाटकोपर रेल्वेस्टेशन क्लिक तर मस्तच
जिप्सी - फोटो छान आहेत पण
जिप्सी - फोटो छान आहेत पण साईज कमी का वाटतोय, आणि ते विमानाचे पंख फार मधे मधे आलेत असं वाटतंय....
व्वा! मस्त प्र.चि. . कुठे
व्वा! मस्त प्र.चि. .
कुठे कुठे जातो हा जिप्सी .... मंगळावर जाऊन पण फोटो काढुन आणेल >>>>>>>>>>>आता तो कुठल्याही ग्रहावरचा फ़ोटो आणेल.(आणखी पण काही आणणार आहे.
सुरेख!
सुरेख!
जबरी
जबरी
झक्कास .. नेहेमीप्रमाणेच.
झक्कास .. नेहेमीप्रमाणेच.
प्रचि ३,९ , विमानाच्या बाहेर
प्रचि ३,९ , विमानाच्या बाहेर येऊन घेतलास कारे
प्रचि १,७ मस्त आहे. १२ खासच
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
पण ते घाटकोपर स्टेशनच आहे हे कसं काय कळलं तुला?>>>>तो स्कायवॉक आणि बाजुची निळ्या रंगाची इमारत, स्काय वॉक खाली उभी असलेली बस यावरूनच
धाग्याचे शिर्षक पाहुन उस्तुकतेन उघडला धागा.. पण माझी निराशाच झाली>>>>वर्षा
प्रचि १२ बदलापूरचे तावली पिक आणि पुढे अंबरनाथ MIDCच्या शेजारील चिखलोली धरण आहे.>>>>धन्यवाद इंद्रा. यासाठीच खास ते प्रचि टाकले होते. प्रचि १३ कुठले आहे?
पुढच्या फ्लाईटमधे नेहमी शेवटची सीट मागत जा, म्हणजे फोटोत पंख येत नाही !>>>>दिनेशदा
१७ मधला तो प्लांट मला नेहमी आकर्षून घेतो.>> ते घाटकोपरमधील एअरेटेड लगुन (aerated lagoon) आहेत ना.>>>>>इस्टर्न एक्स्प्रेसवर आहे तेच का?
फोटो छान आहेत पण साईज कमी का वाटतोय, आणि ते विमानाचे पंख फार मधे मधे आलेत असं वाटतंय.>>>>हो शशांक प्रचि साईज थोडी कमी केली. आणि हो विमानचे पंख मधे मधे आलेत.
शोभा, नितिन
वर्षा + १ मस्त फोटो
वर्षा + १
मस्त फोटो जिप्सी!
सगळेच प्रचि लै भारी
रच्याकने पृथ्वीवरची निळाई धारावीची की काय?
विमानचे पंख मधे मधे आलेत. >>> मिटायला लावायचे त्यांना जरा वेळासाठी
अवांतर : मी इमॅजिन केलं ...
विमान उडतय... जिप्सी सीटवर एक पाय दुमडून पोज घेऊन बसलाय
आणि ती हवाईसुंदरी जिप्सी प्लिज सीट बेल्ट बांधून नीट बसा अस १० वेळा विनवतेय...
उगाच आपलं काहीही इमॅजिन करते मी
पहिला फोटो छान .. मुंबईचे
पहिला फोटो छान ..
मुंबईचे एरियल व्ह्यूज् बघायला मजा येते ..
Pages