मी लपलोय!

Submitted by अभिप्रा on 23 July, 2012 - 23:22

माध्यमः पेन्सिल
मूळ प्रचि 'इथे' पहा

nOV 20111.jpg

गुलमोहर: 

तुमच्या बोटांत खरंच जादू आहे ह्याहून जास्त काय लिहू ? फार फार आवडलं चित्र Happy

मला फोटोतले डोळे किंचित मवाळ वाटले, चित्रातल्या डोळ्यांत थोडा शार्पनेस वाटला. हे तुम्ही संदर्भासाठी प्रचि दिलं आहे म्हणून लिहिलं. खरं तर मी हे लिहूच नये. त्यासाठी आधीच माफी मागते. जितकी तुमची कला श्रेष्ठ त्याहूनही जास्त माझी ह्या विषयावर बोलण्याची लायकी शून्य आहे !

ह्या करागिरीत, "डोळे" प्रचंड अवघड प्रकार, आणि इथे ते इतके बोलके आलेत, की, क्षणभर टक लाऊन पाहिलं चित्राकडे की वाटतं आता तो त्या लाकडाआडून बाहेर येईल आनि त्याला पडलेले सगळे प्रश्न एका दमात विचारून टाकेल...

तुम्हाला _/\_ प्रतिमा!

थोर! Happy

Pages