मायबोली वर्षा विहार २०१२ प्रचि वृत्तांत

Submitted by प्रणव कवळे on 22 July, 2012 - 14:43

नमस्कार मंडळी,

मायबोली ववि २०१२ मस्त धूमधडाक्यात पार पडला... वृत्तांत येतीलच सावकाश, पण त्याआधी एक प्रचि सफर, ववि २०१२ ची!

१. सकाळी मुलुंडला पाऊस बघुन असं वाटलं की या वर्षीचा ववि पाऊस गाजवणार, पण...

२. पण लवकरच पाऊस थांबला...

३.

४.

५. बसमधील धम्माल...

६.

७.

८. जोडीदारासोबतच खुष: तुमचा अभिषेक

९. लहान (वयाने) माबोकरांचे लाड पुरवताना ववि संयोजक

१०. कधी येणार चहा?? चहाची वाट पाहणारे माबोकर...

११. स्वप्नांची दुनिया

१२. आला एकदाचा चहा...

१३. डेस्टीनेशनः युकेज् रिसॉर्ट

१४.

१५.

१६.

१७. संयोजक कामात... Happy

१८.

१९. बालमायबोलीकरांची चाललेली मस्ती...

२०.

२१.

२२. दहावा वाढदिवस: वविचा....

२३.

२४. पर्जन्य खरच झोपला होता आज Sad

२५.

२६. सांस चे कार्यक्रम संपल्यानंतरचा गुणफलक: विजेते वर्षा गट

२७.

२८.

२९.

सांस्कृतिक समितीचे कार्यक्रम तूनळीवर टाकण्यात आलेले आहेत:

१. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग १/६ - शब्दवेध

२. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग २/६ - शब्दवेध

३. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ३/६ - तोलून मापून बोला (उतारावाचन)

४. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ४/६ - तोलून मापून बोला (उतारावाचन)

५. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ५/६ - सुई दोरा मणी

६. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ६/६ - सुई दोरा मणी

७. संगीत वस्त्रहरण - भाग १

८. संगीत वस्त्रहरण - भाग २

भारी रे प्रणव, आशुडी अगदी लक्षात ठेव लक्षात, ठेव करुन , ऐकवत होती अभिषेकला, बिचारा लक्षात न ठेवून सांगतोय कुणाला
>>>>>>>>

हे काय त्या तूनळीवर आहे का?
ऑफिसमधून दिसत नाही आमच्या.. Sad
घरी जाऊन बघेन.. Happy

सामी काल शेवटच्या दोन ओळी लिहिता लिहिता झोप आली.. टाकतो घरी गेल्या गेल्या.. सध्या इन ऑफिस आहे..

एहे ! हा ऋन्म्या इथे बायकोसकट आलाय जुन्या नावाने. आणी आता म्हणतोय की मी कोणाला भेटलोच नाय. ! Proud ओळखा बघु त्याला.

अरे नाव लिहिलेय सरळ सरळ त्यात ओळखायचे काय..
टायटल सुद्धा बघा काय दिलेय, जोडीदारासोबतच खुश. म्हणजे आता तरी पटले असेल की माझ्या स्कूल पिकनिक वृत्तांताच्या धाग्यावर लिहिलेले सारे खरेच होते.

आई ग्ग.. आणि योगायोग बघा काय. त्या फोटोत घातलेले टीशर्ट मी आताही घालून आहे Lol

हं, मलाही तेच म्हणायचे आहे की माणसाने / बाईने बारीक सडसडीत राहावे. अ‍ॅक्टिव्ह राहीले की " अरे वा ! तू अजून तसाच / तशीच आहेस, फारसा बदल नाही " असे ऐकुन छान वाटते. Proud

आणि हा पुरावा, मागच्या महिन्यातील फोटो.. सेम टी शर्ट Proud
सोबत पोरगाही आहे, ज्याने हे समजते की फोटो ताजाच आहे..

1629440457345.jpg

हो ना, तुझीही ती पहिलीच ववि होती. मी तुला चॅटवर म्हटलेलेही की मला नाही असे पटकन कोणात मिक्स होता येत.
तू पुन्हा गेलेलीस का वविला? आणि अजूनही ते लोकं जातात का बाहेरच्या बाहेर?

बाकी जुन्या फोटोत ९० टक्के जनता बारीकच दिसते. आता लोकं तू कुठल्या फोटोत आहेस हे शोधतील..
मी ते शोधताना मीच अजून एका १० नंबरच्या फोटोत सापडलो Happy

मी नंतर आणखी एका वर्षी गेलेले आणि मग त्यानंतर जमलं च नाही. आता बंद झाला ववि. आता तर कोरोना मुळे अजिबातच नको वाटतंय जायला.

हो मग ठरवा ववि.. मी लगेच मग धागा काढतो. कोरोनात मायबोलीकरांनी वविला जाणे योग्य का? हाणामारीची सुरुवात तिथूनच होईल..
पैलाच प्रतिसाद काय येईल हे ओळखायचे पैसे नाहीत Happy

हो अगदी पहिल्या दुसऱ्या धाग्यालाच. पण ते चांगलेच झाले. कारण ते तिला सिद्ध करता येणार नव्हते. फक्त लोकांच्या मनात संशय निर्माण होतात. ते त्या आयडीच्या प्रसिद्धीसाठी फायद्याचे ठरते. हे मी ऑर्कुटकाळापासून अनुभवले आहे. म्हणून बरेचदा मी देखील त्या संशयाला खतपाणी घालायचे काम करायचो. शेवटी कधी ना कधी एक दिवस तो आयडी आपलाच आहे हे सांगायचे असतेच Happy

Pages