नमस्कार मंडळी,
मायबोली ववि २०१२ मस्त धूमधडाक्यात पार पडला... वृत्तांत येतीलच सावकाश, पण त्याआधी एक प्रचि सफर, ववि २०१२ ची!
१. सकाळी मुलुंडला पाऊस बघुन असं वाटलं की या वर्षीचा ववि पाऊस गाजवणार, पण...
२. पण लवकरच पाऊस थांबला...
३.
४.
५. बसमधील धम्माल...
६.
७.
८. जोडीदारासोबतच खुष: तुमचा अभिषेक
९. लहान (वयाने) माबोकरांचे लाड पुरवताना ववि संयोजक
१०. कधी येणार चहा?? चहाची वाट पाहणारे माबोकर...
११. स्वप्नांची दुनिया
१२. आला एकदाचा चहा...
१३. डेस्टीनेशनः युकेज् रिसॉर्ट
१४.
१५.
१६.
१७. संयोजक कामात...
१८.
१९. बालमायबोलीकरांची चाललेली मस्ती...
२०.
२१.
२२. दहावा वाढदिवस: वविचा....
२३.
२४. पर्जन्य खरच झोपला होता आज
२५.
२६. सांस चे कार्यक्रम संपल्यानंतरचा गुणफलक: विजेते वर्षा गट
२७.
२८.
२९.
सांस्कृतिक समितीचे कार्यक्रम तूनळीवर टाकण्यात आलेले आहेत:
१. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग १/६ - शब्दवेध
२. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग २/६ - शब्दवेध
३. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ३/६ - तोलून मापून बोला (उतारावाचन)
४. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ४/६ - तोलून मापून बोला (उतारावाचन)
५. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ५/६ - सुई दोरा मणी
व्वा मस्त ... खुप धम्माल
व्वा मस्त ... खुप धम्माल केलीय तुम्ही ...
व्वा मस्त धमाल फोटोज , हरकत
व्वा मस्त धमाल फोटोज ,
हरकत नसेल तर फोटोज वर आयडी पण टाका .
व्वा..... मस्त धम्माल केलेली
व्वा..... मस्त धम्माल केलेली दिसतेय....
सह्हीच्चे!!! खान-पान काय
सह्हीच्चे!!!
खान-पान काय होते त्याचेही फोटो टाका आम्हाला अजुन जळवायला ....
मस्त! विभि, बाबु, वेमा,
मस्त! विभि, बाबु, वेमा, नीवे, घाआ, निं. एवढेच ओळखले. शेवटचा फोटो कट्ट्यावर उभं राहून काढलाय ते सगळे कट्टेकर दिसतात..
अरे व्वा.. फोटो आले.. मस्त
अरे व्वा.. फोटो आले.. मस्त धमाल केलेली दिसतीये.. पण अॅक्शन चे अजून हवेत फोटो ..
छान आलेत फोटो सगळे. आता
छान आलेत फोटो सगळे. आता वृतांत येउ द्या लवकर.
मस्त! वृत्तांत टाका आता लवकर.
मस्त! वृत्तांत टाका आता लवकर.
सह्ही!!! झोपलेला पर्जन्य :-)
सह्ही!!!
झोपलेला पर्जन्य
मस्तच एन्जॉय केलेला दिसतोय.
मस्तच एन्जॉय केलेला दिसतोय.
मला फोटू दिसत नाहीत
मला फोटू दिसत नाहीत
लिंबूदा, तुम्हाला पिकासा
लिंबूदा, तुम्हाला पिकासा अॅक्सेस नाहीये बहुतेक, म्हणून तुम्हाला प्रचि दिसत नाहीयेत...
प्रणव लगे रहो वृत्तांत टाका
प्रणव लगे रहो वृत्तांत टाका रे लवकर इथेच
झक्कास....... मी मिसलं यावेळी
झक्कास....... मी मिसलं यावेळी
नमस्कार मिसलतं काय???? बसमधली
नमस्कार मिसलतं काय????
बसमधली धमाल मस्ती........
रेन डान्स मधली कवायत
खेळातले सुंदर संदर उतारे....... च्यायला अजुन उतरत नाहीये
आणि वस्त्रहरणचा पत्र परिच्य......
२९. पर्जन्य खरच झोपला होता आज
२९. पर्जन्य खरच झोपला होता आज .........
९. जोडीदारासोबतच खुष: तुमचा अभिषेक....
मस्त झाला ववि. पुणेकरहो, आपले
मस्त झाला ववि.
पुणेकरहो, आपले पण टाका की प्रचि लवकरात लवकर
शेवटच्या फोटोत श्यामली ने
शेवटच्या फोटोत श्यामली ने दोन्ही हातानी डोकं गच्च धरलं आहे..
मलाहि हेच सान्गायचे
मलाहि हेच सान्गायचे होते,पुणेकरानो आप्लेही फोटो येऊद्या कि लवकर.
प्रणव मस्त फोटो. अजून
प्रणव मस्त फोटो. अजून hangover आहे.
शेवटच्या संयोजकांच्या फोटोत मी नाही. . फोटोशोप करून मला टाका त्याच्यात ...
(No subject)
धागा वर
धागा वर आणण्यासाठी...
सांस्कृतिक समितीचे कार्यक्रम तूनळीवर टाकण्यात आलेले आहेत...
धागा अजुन वर आणण्यासाठी...
धागा अजुन वर आणण्यासाठी...
आनंदसुजु रॉक्स , बाकी सगळ्या
आनंदसुजु रॉक्स , बाकी सगळ्या कलाकारांनी मस्त काम केलयं.
व्हिडिओज मुळे हा ववि आम्हाला मनापासुन एंजॉय करता आला. थॅक्स प्रणव !
भारी रे प्रणव, आशुडी अगदी
भारी रे प्रणव, आशुडी अगदी लक्षात ठेव लक्षात, ठेव करुन , ऐकवत होती अभिषेकला, बिचारा लक्षात न ठेवून सांगतोय कुणाला
कायतरी, कायतरी म्हणणारा
कायतरी, कायतरी म्हणणारा अभिषेकच ना?
येस्स अभिषेकच
येस्स अभिषेकच
व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या.
व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या. आशूडी, तुला __/\__ (मनीचं पहिलं वाचनही तितकंच परिणामकारक होतं.)
व्हिडिओ क्लिप्स मस्त . Thanks
व्हिडिओ क्लिप्स मस्त . Thanks pranav
प्रणव बाकीचे फोटो मेल कर ना
प्रणव बाकीचे फोटो मेल कर ना
Pages