The Butterfly Effect (II)...

Submitted by rar on 18 July, 2012 - 23:53

Owl Butterfly (Caligo memnon)

The Paper Kite (Idea leuconoe)

The Butterfly Effect (I)
http://www.maayboli.com/node/36115

गुलमोहर: 

फोटोवरच्या प्रतिसादांसाठी सगळ्यांना धन्यवाद Happy

बागुलबुवा, निसर्गातली ही इतकी परफेक्ट अदाकारी, रंगकाम फक्त 'त्यालाच' शक्य आहे...अपने बस की बात नही है ये.. ! आपल्याला पाहायला मिळतंय हे आपलं भाग्य Happy

मला स्वतःला पहिला फोटो आवडला, कारण भर दिवसा त्या फोटोला 'रात्रीचा इफेक्ट' मी देऊ शकले म्हणून... त्या Owl butterfly च्या फोटोत नाहीतर मजा नसती आली असं मला स्वतःला वाटतं.

परत एकदा फोटो आवडल्याचं आवर्जुन सांगीतल्याबद्दल मनापासून धन्यवाद Happy

आशिष, Chaos Theory, Butterfly effect बद्दल मी तुला काय सांगू अरे !
पण हे 'नाजूक पंख' पाहिले आणि तिथपासून विचारांची सुरुवात झाली... मग 'लहानशी गोष्ट पण किती बदल घडवून आणू शकते' इथे विचार पोचले. हे विचार फोटो काढताना, किंवा ही फुलपाखरं पाहण्याचे क्षण अनुभवताना.
नंतर जेव्हा 'फोटो चांगल्या रितीने present कसे करावे असा विचार चालू झाला तेव्हा परत एकदा जाणवलं की 'minor' processing/touchups resulted in 'significant' changes in the appearance of the pictures Happy
Again realized 'The butterfly effect'... Happy

खूप लहानश्या गोष्टीवर खूप जास्त विचार झाला का?!...बघ.. परत एकदा 'The butterfly effect'... Happy

दोन्ही फोटो छानच आलेत. पहिल्याचा भेदक डोळा लाजवाब तर दुसर्‍यात त्याची बसण्यातली ऐट मस्त पकडली आहेस.

खूप लहानश्या गोष्टीवर खूप जास्त विचार झाला का? >>>> हीच तर तुझी खासियत आहे !(उद. - तीन म्हणायच्या आत..)

Sundar....

सुपर्ब!!!!

पहिला फोटो खुपच सही. फुलपाखराचे नाव अगदी सार्थ आहे... कसला भेदक दिसतोय तो डोळा...<<<<<+++११११

Pages