कांदेनवमीच्या शुभेच्छा

Submitted by कु. कमला सोनटक्के on 29 June, 2012 - 00:34

कांदेनवमीच्या शुभेच्छा

कांदेनवमीला पावसाने थोडीफार हजेरी लावली आहे. सर्वाना काम्देनवमीच्या शुभेच्छा.

onion.jpgbhaji.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! भजी तोंपासू आहेत आणी भजी ठेवलेले पान पण मस्तचं. तुम्हाला पण शुभेच्छा. ठरले तर, आज संध्याकाळी खेकडा भजी करणार्.:फिदी:

मग पाककृती* टाका
ती कुणाकुणाला आवडली ते टाका

कठीण शब्दांचे अर्थ
पाककृती = रेसेपी

Proud

किरण!!!!!!!!!!! उपग्रह प्रशासक!! Happy आधी वाटलं हे कोण नवीन प्रशासक आले.