Submitted by कु. कमला सोनटक्के on 29 June, 2012 - 00:34
कांदेनवमीच्या शुभेच्छा
कांदेनवमीला पावसाने थोडीफार हजेरी लावली आहे. सर्वाना काम्देनवमीच्या शुभेच्छा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा ! भजी तोंपासू आहेत आणी भजी
वा ! भजी तोंपासू आहेत आणी भजी ठेवलेले पान पण मस्तचं. तुम्हाला पण शुभेच्छा. ठरले तर, आज संध्याकाळी खेकडा भजी करणार्.:फिदी:
चित्रे नेतवरची आहेत. आम्ही
चित्रे नेतवरची आहेत. आम्ही भजी केली होती.
मग पाककृती* टाका ती
मग पाककृती* टाका
ती कुणाकुणाला आवडली ते टाका
कठीण शब्दांचे अर्थ
पाककृती = रेसेपी
आज काय नाकाने सोलायचेत का ते
आज काय नाकाने सोलायचेत का ते ?
किर्ण्या, कुणी तरी ऑल् रेडी
किर्ण्या, कुणी तरी ऑल् रेडी नाक खुपसून सोललं आहे ते .........
म्हणजे ती भजी ?? ? OMG
म्हणजे ती भजी ?? ?
OMG
किरण!!!!!!!!!!! उपग्रह
किरण!!!!!!!!!!! उपग्रह प्रशासक!! आधी वाटलं हे कोण नवीन प्रशासक आले.