Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 June, 2012 - 14:55
आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.
१)
जागू, सुरेखच ! आमच्याकडे ( माझ्या आई-बाबांकडे ) होते हे झाड. ते जरा छोटे होते. एकावेळी आठ-दहा फुले लागतील एवढे. आमचे फोटो आहेत लहानपणचे फुललेल्या झाडाबरोबरचे. काकाआजोबांचे झाड असेच तुझ्या झाडासारखे मोठे होते. त्याचेही फोटो आहेत असे फुललेले. आमच्या मराठीच्या बाईंना फार अप्रूप होते ह्या फुलांचे. तर एकदा रात्री दहाला फुलल्यावर त्यांना फूल नेऊन दिले होते घरी. त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद अजूनही आठवतो. नॉस्टॅल्जिक झाले
जागू सही ! काय मधाळ वास असतो नाही त्यांचा
फुले उमलली असतानाच एखादे काढून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालीन फ्रिज मध्ये ठेवले तर २ दिवस टिकते. मध्येच बाहेर काढायचे डोळाभरून पहायचे, मोठा श्वास घेऊन हुंगायचे अन पुन्हा फ्रिजमध्ये ठेवायचे
सुंदर !
सुंदर !
मस्त
मस्त
मस्त. काय नाजूक दिसतायत फुलं.
मस्त. काय नाजूक दिसतायत फुलं.
सुंदर!
सुंदर!
सुंदर !!!
सुंदर !!!
वा वा जागू, काय सूंदर फोटो
वा वा जागू, काय सूंदर फोटो आहेत फुलांचे. मस्त मजा आली.
जागू, सुरेखच ! आमच्याकडे (
जागू, सुरेखच ! आमच्याकडे ( माझ्या आई-बाबांकडे ) होते हे झाड. ते जरा छोटे होते. एकावेळी आठ-दहा फुले लागतील एवढे. आमचे फोटो आहेत लहानपणचे फुललेल्या झाडाबरोबरचे. काकाआजोबांचे झाड असेच तुझ्या झाडासारखे मोठे होते. त्याचेही फोटो आहेत असे फुललेले. आमच्या मराठीच्या बाईंना फार अप्रूप होते ह्या फुलांचे. तर एकदा रात्री दहाला फुलल्यावर त्यांना फूल नेऊन दिले होते घरी. त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद अजूनही आठवतो. नॉस्टॅल्जिक झाले
अहाहा!!!!! काय सुंदर आहेत
अहाहा!!!!! काय सुंदर आहेत ब्रम्हकमळं
आमच्याकडे (माझ्या आई-बाबांकडे पुण्यात ) होते हे झाड<< ++ १ पण घर बदलले आता.... अजुनही असेल त्या जुन्या घरी.....
सुंदर आहे
सुंदर आहे
जागू सही ! काय मधाळ वास असतो
जागू सही ! काय मधाळ वास असतो नाही त्यांचा
फुले उमलली असतानाच एखादे काढून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालीन फ्रिज मध्ये ठेवले तर २ दिवस टिकते. मध्येच बाहेर काढायचे डोळाभरून पहायचे, मोठा श्वास घेऊन हुंगायचे अन पुन्हा फ्रिजमध्ये ठेवायचे
सुंदरच...
सुंदरच...
जागु मस्तयत फोटो
जागु मस्तयत फोटो
छान ग!
छान ग!
कित्ती सुंदर....सुबह सुबह दिल
कित्ती सुंदर....सुबह सुबह दिल खूष..
मेधा, रोहीत, सायो, लोला,
मेधा, रोहीत, सायो, लोला, असामी, कंसराज, अगो, लाजो, झकासराव, अवल, शाम, शामली, वर्षा धन्यवाद.
जागू अप्रतिम. एकदम जुने दिवस
जागू अप्रतिम. एकदम जुने दिवस आठवले.
सुंदर...
सुंदर...
बापरे २४!! काय मस्त
बापरे २४!! काय मस्त दिसतायत.
माझ्या कुंडीत दरवर्षी १च यायच. ह्या वेळी ३ कळ्या आहेत तर मला काय भारी वाटतय.
झक्कास! ६,७,८,९ एकदम खतरा
झक्कास!
६,७,८,९ एकदम खतरा फोटो.
व्व्वाह....
व्व्वाह....
व्वा सुंदर
व्वा सुंदर
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम !
अप्रतिम !
सुर्रेखच...
सुर्रेखच...
रुणूझुणू, मोनाली, चिनुरी,
रुणूझुणू, मोनाली, चिनुरी, इन्ना, आर्या, पद्मजा, इंद्रधनुष्य, स्वाती, रावी, शशांक धन्यवाद.
वॉव... क्या बात है!!!!!!!!!!
वॉव... क्या बात है!!!!!!!!!! सुं>>द>>र!!!!!!!!!
सुंदर्.............अप्रतिम...
सुंदर्.............अप्रतिम.........
सुंदर !
सुंदर !
सुंदर गं.. मस्त आलीयेत फुले.
सुंदर गं.. मस्त आलीयेत फुले.
भन्नाट. मला हवंय एक फूल.
भन्नाट.
मला हवंय एक फूल. मिळेल का??
Pages