Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17
यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.
जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.
पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.
महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.
यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!
हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येस्स्स्स्स्स्स !
येस्स्स्स्स्स्स !
भारी.................. जिंकला
भारी..................
जिंकला...............
किती डोळे लागले होते या मॅचकडे
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
आपला घोडा फायनल मध्ये पोहोचलेला आहे... आधीच्या पोस्ट मधले गो जोको.. जोको जा म्हणून होते..
लोला+१. (तो स्मायली कसा
लोला+१.
(तो स्मायली कसा आणायचा माहित नसल्याने. ;-))
आता अँडी व्यवस्थित खेळू दे!!
जोको डिस्मॅन्टलन्ड! हमारा
जोको डिस्मॅन्टलन्ड! हमारा घोडा डाऊन! आता घोडी काय करते ते बघायला हवं!
जोको गेला ग! अभिनंदन टु फेडी
जोको गेला ग!
अभिनंदन टु फेडी फॅन्स!
नदाल आणि जोको हारतांना
नदाल आणि जोको हारतांना दिसलेला कॉमन पॉईंट की त्यांची मानसिक ताकद तुटू लागली की त्याअभावी त्यांचा फिटनेस नेहमीसारखा काम करत नाही आणि त्यांचा खेळ अधिकाधिक खालावतो पण हेही खरंच आहे की एखादा पॉईंट, एखादा ब्रेक सुद्धा ह्या मानसिक ताकदीला असा काही बुस्ट देऊ शकतो की ते पूर्ण मॅच पलटवू शकतात.
साधारणतः हे तर कुठल्याही खेळाच्या बाबतीत खरे आहे पण हा वैयक्तिक कामगिरीचा खेळ असल्याने आणि ह्या दोघांचा मोस्ट लोड बेअरींग बिल्डींग ब्लॉक केवळ फिटनेस असल्याने जर त्याला मानसिक ताकदीची जोड नसेल तर त्यांचा लिमिटेड गेम दुसरी रेस्क्यू स्ट्रॅटेजी अवगत नसल्याने आश्चर्यकारकरित्या ढेपाळतो.
त्याचबरोबर त्यांच्या हाय एनर्जी गेमशी थेट स्पर्धा केली तर मात्र त्यांना जिंकणे प्रचंड अवघड आहे.
त्यांच्या पॉवरगेमला जिंकण्यासाठी त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे हीच चावी आहे असे मला वाटते.
आणि फेडररने त्याच्या अग्रेसिव खेळाने नेमके तेच केले. >>>> any takers ???
थोडक्यात वर्मावर घाला घाला.
रिझल्ट- फेडरर जिंकला.
रिझल्ट- फेडरर जिंकला.
जोको फॅन कुठे
जोको फॅन कुठे हरवले??????????????????
यूरो चांगले लिहिले आहे. पण
यूरो चांगले लिहिले आहे. पण खरं सांगू का (आजिबात बढाई म्हणून नाही) अगदी हेच मी मागे फ्रेंच च्या बाफवर लिहिले होते मागच्यावर्षी. http://www.maayboli.com/node/25846?page=6
पण आम्हाला टेक्निकल डीटेल्सची अॅलर्जी आहे.... फक्त रिझल्टचं काय ते बोला.
म्हणून लोलाचा रिझल्ट सांगणार्या क्रूर पोश्टीबद्दल निषेध.
कदाचित फेडरर तिरस्कारचा चष्मा घातलेल्यांना मी लिहिलेलं (काहीही) वाचायचं नसतं
मानसिक ताकद तुटू लागली की
मानसिक ताकद तुटू लागली की फेडररचा सुंदर लालित्यपूर्ण नैसर्गिक खेळ सुद्धा काम करत नाही. सगळ्याच खेळाडुंच्या बाबतीत खरं आहे ते.
हो बरोबरच आहे सिंडरेला. तो
हो बरोबरच आहे सिंडरेला. तो कधीच राफा-जोकोच्या फिटनेस ऑरिएंटेड गेमशी थेट दोन हात करू शकणार नाही आणि करायला गेल्यास वैताग आणि पर्यायाने स्वतःचं मानसिक खच्चीकरण होण्यापलिकडे काही त्याच्या हाती लागणार नाही. हे वेळोवेळी दिसलंच आहे.
मोकळ्या मैदानावर धावणार्या हरणाचा पाठलाग करायला जाल तर तुम्ही थकाल पण ते हाती लागणार नाही त्यासाठी त्याची सापळे, अडसर लाऊनच शिकार करावी जेणेकरून त्याला पळता भूई थोडी होईल.
हो हे सगळे खेळ आणि सगळ्या खेळाच्या बाबतीत खरं आहे हेही मी म्हणालो.
पण राफा-जोकोचा गेम जो अनबीटेबल वाटत आहे (होता) त्या खेळाचा जीव कोणत्या पोपटात आहे हे कळून येतंय. त्या पोपटाच्या गळ्यापर्यंत फेडीचे हात नेहमी पोचतीलच असेही नाही. फक्त दु:खात सुख एवढेच की त्यांचा जीव एकाच पोपटात आहे फेडीचे हात अनेक.
काय पण फालतू कोट्या करतोय मी पण हरकत नाही....जेत्यांचं सगळं खरं असतं.
लोलाचे स्माईली शोधण्यात वेळ
लोलाचे स्माईली शोधण्यात वेळ गेला...;)
यु हु फ्रेडी....:) सकाळी उठल्याचं सार्थक झाल....खरं मला ज्योको दुसर्या हाफ मधे आणि मग फेडरर ज्योको हे चित्र फायनलला पाहायला जास्त आवड्ल अस्त
सांत्वन हार्ड्कोर योको फ्यान्स;)
हे घ्या स्मायली- जागा न सोडता
हे घ्या स्मायली-
जागा न सोडता टाका.
< img src="/files/u26225/yeah.gif" width="42" height="27" alt="yeah.gif" / >
आजकाल टेनिसमध्ये बेसलाईन गेम
आजकाल टेनिसमध्ये बेसलाईन गेम फार जास्त चालतो त्यामुळे बोअर होते.. म्हणून सध्या नदाल-जोको पुढे आहेत.. फेडररने फायनल मारली तर कौतुकास्पद असेल.. कारण आजकाल तो कधीपण हरतो.. सांगू शकत नाही असे झालेय..
खालचे ऊतारे विम्बल्डन
खालचे ऊतारे विम्बल्डन साईटवरचे आहेत.
"Then at the start of the fourth set there was a drop in my energy level
and a couple of sloppy games with no pace and a low percentaqge of first serves," was how Djokovic summed up his defeat while at the same time sportingly paying tribute to the high level of skill which the 30-year-old Federer maintained throughout.
The surprise was how seriously the Djokovic game deteriorated as he appeared to run out of steam. What a contrast to the man who gave every impression a year ago of being able to keep up his energy levels for ever.
मी आधी जे म्हणालो तेच (अॅनालिसिस
) असे बरेचसे आर्टीकल म्हणतायेत. 
पण जोको दोन दिवसांपासून आजारी होता म्हणे. ठीक आहे ही काही शेवटची स्लॅम नव्हती सालाबादप्रमाणे अजूनही येतीलच. दोघांनाही पुन्हा संधी मिळेलच. जोकोला ऑलिंपिक्ससाठी शुभेच्छा. तो आजारी नसता तर अजून अटीतटीची मॅच बघायला मिळाली असती.
फायनलला मरे आल्यामुळे फेडेक्स
फायनलला मरे आल्यामुळे फेडेक्स जिंकायची शक्यता वाढलेली आहे.... त्सोंगा आला असता तर अजून धमाल आली असती.... मरे यंदा जोबरी फॉर्म मधे आहे... पण फेडेक्स कडक खेळतोय... एकाच फेरीत ५ सेटर खेळायला लागली ती पण दोन सेट गेलेले असताना खेचून आणली आहे... तेव्हा यंदा फेडेक्स जिंदाबाद...
चमन... तुझ्या काही पोस्टसला अनुमोदन... टिव्हीवर काय किंवा नेटवर काय वेळोवेळी बेसलाईन वरुन होणारा खेळ आणि सर्व्ह & व्हॉलीचा खेळ ह्यावर मारामारी चालूच असते..
मला स्वतःला सर्व्ह & व्हॉली करुन केलेला खेळ जास्त आवडतो.. त्यामुळे फेडेक्स ऑल टाईम फेव्हरेट आहे.. त्याच्या आधी अर्थातच बेकर आहे...
@ चमन मी खर तर एवढ्या पोस्ट
@ चमन
मी खर तर एवढ्या पोस्ट लिहायला नकोच होत्या पण पहिल्यांदा मी जेंव्हा फक्त राफा आणि जोको चा डीफेंसीव गेम फारसा आवडत नाही त्यांची डीफेंसीव स्किल्स उत्तम असली तरीही. हे एव्ढ फक्त म्हट्ल आणि मला त्यांचा गेम डीफेंसीव नाही आहे सर्व वॉली टेक्निक कमी झाल आहे आणि आता सगळेच कसे बेसलाइन वरून खेळतात म्हणजे आता सगळेच एकच प्रकारचं बेसलाइन टेनिस खेळतात तेंव्हा राफा आणि जोको चे कसे वेगळे नाही आणि त्यामुळे ते डीफेंसीव म्हणता येणार नाही हे सांगितले गेले. या मधे मधे अनेक बाबी ज्या मी लिहील्या नाहीत त्या मी म्हटल्याचं सांगीतल गेल तेव्हा मी फक्त माझे डीफेंसीव खेळावरचे मुद्दे स्पष्ट केले बाकी काही नाही. हे मुद्दे प्रत्येकाला मन्य असावे असाही माझा अग्रह नाही.
कालच्या दोनीही मॅच सुंदर झाल्या. फेडरर अजुनही १००% बॉल चेस करताना दिसत माही. मालिस विरूध्ध च्या मॅच पासुन त्याच्या मुंमेट रीस्ट्रीकटेड वाटतात. आजुनही हाय रायजीइग बॉल ऑन बॅकहँड फेडरर ला त्रास देताना दिसला. कालच्या जोकोच्या त्यच्या बकहँडला टाकलेल्या किक सर्वचे रीटर्न गळपटले. इवान लेंडल ने हे बघितलेलं असणार.
चमनसरांना घाबरुन इथे कोणी येत
चमनसरांना घाबरुन इथे कोणी येत नाही वाटतं.
चला निदान माझी घोडी तरी
चला निदान माझी घोडी तरी जिंकली.. दुसर्या सेटमधे घाम आला तिला तरी! मरे फेडरर चांगली चुरशीची मॅच व्हावी अशी प्रार्थना आहे.
दुसर्या सेटमधे घाम आला तिला
दुसर्या सेटमधे घाम आला तिला तरी >>>
पहिल्य सेटात वाटलच होत तस, पण ती एन्स्कावन्स्का आजारी होती म्हणे नाही तर तिने पहिल्या सेटातच घाम आणला असता सेरेनाला. पण जबरी खेळली सेरेना
मरे / फेडर चुरशीचा होणारच मरे तीन वर्ष भोज्जाला हात लाऊन येतोय आणि फेडरर सगळे अडथळे दूर करुन फॉर्मात आहे. तरी अनुभवी फेडरर जिंकेल अस वाटतय
चला निदान माझी घोडी तरी
चला निदान माझी घोडी तरी जिंकली.. दुसर्या सेटमधे घाम आला तिला तरी!
>>>
काल राडाव्हान्स्काने मारलेले
काल राडाव्हान्स्काने मारलेले बरेच शॉट्स जेमतेम बेसलाईनपर्यंत पोचत होते.. त्यामुळे सेरेना बराच वेळ बेस लाईन आणि सर्व्ह लाईनच्या मध्ये होती.. तर मला सांगा सेरेनाच्या गेमला ऑफेन्सिव्ह म्हणायचं की डिफेन्सिव्ह?
मी आधी जे म्हणालो तेच (अॅनालिसिस डोळा मारा ) असे बरेचसे आर्टीकल म्हणतायेत. >>>> चमन तू लै भारी !
सेरेनाचे अभिनंदन.. !
(No subject)
(No subject)
मी आधी जे म्हणालो तेच
मी आधी जे म्हणालो तेच (अॅनालिसिस डोळा मारा ) असे बरेचसे आर्टीकल म्हणतायेत. >>>> चमन तू लै भारी ! >>> पराग तू पुन्हा ते चुकीच्या अर्थाने घेतले रे!! खरंतर चूक माझीच आहे कारण माझी वाक्यरचना चुकली, चुकीचा शब्द लिहिला गेला.
मी >>> मी आधी जे म्हणालो तसेच (अॅनालिसिस डोळा मारा ) बरेचसे आर्टीकल म्हणतायेत <<<< असे म्हणायला हवे होते.
ठीक आहे माझ्या पोष्टीत अजूनही बरेच काही होते आणि ते नेहमीप्रंमाणे दूर्लिक्षित होऊन केवळ विरोधासाठी विरोध होतोय असेच दिसते
मरे पहिले दोन सेट चांगला खेळला. त्याच्या खेळात खूपच सुधारण दिसते आहे. तो जिंकला असता तरी आनंदच झाला असता.
ऑलिंपिक्ससाठी धागा ऊघड लवकर आता.
यू हू ......... येस्स!
यू हू ......... येस्स!
चमन तुझ्या हजारो पोस्टींनी
चमन तुझ्या हजारो पोस्टींनी होणार नाही ते ऑलरेडी झालेले आहे.

अभिनंदन!
याहूहूहूहू............. फेडी
याहूहूहूहू............. फेडी द ग्रेट...
(No subject)
Pages