ववि २०१२ - दवंडी ३ "चालवा डोके थोडे.. आणि सोडवा हे कोडे"

Submitted by ववि_संयोजक on 20 June, 2012 - 08:37

भेटू लवकरच.... कुठे काय विचारताय? चालवा डोके थोडे... सुटेल की मग कोडे"

४१०२०३ - (माझ्या माहितीप्रमाणे) डोंबिवली-पश्चिमचा पिनकोड आहे हा !!

पण, आयडिया भारी आहे Happy

४२१२०३ - हा डोंबिवली-पश्चिमचा आहे बहुतेक>>>>>> लली ने तिथे ही घोळ घातलाय Lol

परत युकेज रिसॉर्ट??? आगावाचे निवासस्थान होतं ना वविचं ठिकाण??? Proud

श्रावण शुक्ल तृतियेला आदित्य पूजन आहे असं म्हणताहेत कालनिर्णयवाले... ललीचा लेक येणार आहे का वविला?

आणि त्या दिवशी संकष्टी पण आहे. वविच्या मेनूमधे सा.खि., वरीचे तांदूळ, दाण्याची आमटी, श्रीखंड, उ.ची थालिपीठं/ मिसळ, रताळं/ बटाट्याचा कीस, काकड्या, फळफळावळ, सुकामेवा इत्यादी ठेवा हो संयोजक Proud

Pages