श्रावण शुक्ल तृतियेला आदित्य पूजन आहे असं म्हणताहेत कालनिर्णयवाले... ललीचा लेक येणार आहे का वविला?
आणि त्या दिवशी संकष्टी पण आहे. वविच्या मेनूमधे सा.खि., वरीचे तांदूळ, दाण्याची आमटी, श्रीखंड, उ.ची थालिपीठं/ मिसळ, रताळं/ बटाट्याचा कीस, काकड्या, फळफळावळ, सुकामेवा इत्यादी ठेवा हो संयोजक
थोड थोड कळलं .. रायगड
थोड थोड कळलं
.. रायगड जिल्ह्यात ना ? मावळे घेवुन येतो.
२२ जुलै रवीवार, डोणावत....
२२ जुलै रवीवार, डोणावत....
च्यामारी, ईन्ग्लंडची 'राणी'
च्यामारी, ईन्ग्लंडची 'राणी' आईबाबांचा भाऊ लागते ? कसल्या सोयी होतील हल्ली सांगता येत नाही.....
अम्या, तु अशक्य आहेस....
अम्या, तु अशक्य आहेस....
नीरा, बारामती विभागात कुठेतरी
नीरा, बारामती विभागात कुठेतरी असावे
निरा - ४१०२०२ आहे
निरा - ४१०२०२ आहे
आम्या....
आम्या....
क्षमस्व, निरा ४१० १०२ आहे
क्षमस्व, निरा ४१० १०२ आहे
युके रीसॉर्ट का? २२जुलैला
युके रीसॉर्ट का? २२जुलैला
उत्सवमुर्ती कोडं आहे ना? काही
उत्सवमुर्ती कोडं आहे ना? काही समजत नाही. अजून डोक्याला त्रास द्यायला पाहिजे.
इथे आहे का उत्सव? किती सोपं
इथे आहे का उत्सव?
किती सोपं कोडं, संयोजक.
बिल्वा,आत्ता प्रकाश पडला.
बिल्वा,आत्ता प्रकाश पडला. आईवडिलांचा भाऊ म्हणजे अंकल
अरे पण राणी भाऊ कशी ?? बहीण
अरे पण राणी भाऊ कशी ?? बहीण बनेल फार्फार तर प्रिन्स तरी म्हणा निदान
इंग्लंडची राणी म्हण्ते =
इंग्लंडची राणी म्हण्ते = इंग्लीश मधे ' मी आई / वडिलांचा भाउ 'असं कोणं म्हणेल असं
मी, आई, बाबांचा भाऊ ?
मी, आई, बाबांचा भाऊ ?
वरती उत्तर दिलयं की. संयोजक
वरती उत्तर दिलयं की. संयोजक , बरोबर की चूक सांगून टाका पटकन.
अंकल्स किचन = युके
अंकल्स किचन = युके
बहुतेक खालापूरच्या जवळ्पास
बहुतेक खालापूरच्या जवळ्पास आहे का?
यु के'ज रिसॉर्ट- पुन्हा
यु के'ज रिसॉर्ट- पुन्हा एक्दा?????
भारी आयड्या आहे संयोजकांची
भारी आयड्या आहे संयोजकांची लगे रहो!
४१०२०३ - (माझ्या
४१०२०३ - (माझ्या माहितीप्रमाणे) डोंबिवली-पश्चिमचा पिनकोड आहे हा !!
पण, आयडिया भारी आहे
अगं लल्ले, गूगल तरी कर.
अगं लल्ले, गूगल तरी कर.
लले डो प. चा पीनकोड ४२१२०२
लले डो प. चा पीनकोड ४२१२०२ आहे म्हणजे कालपर्यंत तरी तोच होता
मंजू ४२१२०३ - हा
मंजू
४२१२०३ - हा डोंबिवली-पश्चिमचा आहे बहुतेक
४२१२०३ - हा डोंबिवली-पश्चिमचा
४२१२०३ - हा डोंबिवली-पश्चिमचा आहे बहुतेक>>>>>> लली ने तिथे ही घोळ घातलाय
परत युकेज रिसॉर्ट??? आगावाचे निवासस्थान होतं ना वविचं ठिकाण???
श्रावण शुक्ल तृतियेला आदित्य
श्रावण शुक्ल तृतियेला आदित्य पूजन आहे असं म्हणताहेत कालनिर्णयवाले... ललीचा लेक येणार आहे का वविला?
आणि त्या दिवशी संकष्टी पण आहे. वविच्या मेनूमधे सा.खि., वरीचे तांदूळ, दाण्याची आमटी, श्रीखंड, उ.ची थालिपीठं/ मिसळ, रताळं/ बटाट्याचा कीस, काकड्या, फळफळावळ, सुकामेवा इत्यादी ठेवा हो संयोजक
मंजूडी मेन्यू बाकी मस्त हा!
मंजूडी मेन्यू बाकी मस्त हा!
मंजू बाकी काही नाही, तरी हा
मंजू बाकी काही नाही, तरी हा मेन्यू वाचून मला यावंसं वाटतंय. पण...
अय्या! साबुदाणे वडे राहिलेच
अय्या! साबुदाणे वडे राहिलेच वरच्या यादीत
मंजु
मंजु
Pages