‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 17 June, 2012 - 06:31

हा विषयाचा मायबोलीवर अनेकदा गांधीवादी आणि सावरकरवादी आयडीनी कीस काढलेला आहे.
तरी सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार व्हावा.
प्रा. शेषराव मोरे यांनी संशोधन करून ‘कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सिद्ध केला आहे.

"""एका टप्प्यानंतर ‘अखंड भारता’चा आग्रह धरल्यास देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हिताचे रक्षण करणे आणि एक राष्ट्र म्हणून कारभार चालविणे अशक्यप्राय आहे, याची सुस्पष्ट जाणीव गांधीजींसह कॉंग्रेसला पहिल्यापासूनच होती. म्हणूनच भारताची फाळणी कॉंग्रेसने पूर्ण विचारांती स्वीकारली.""" http://bit.ly/MV5vGN

या ग्रंथातील मते जर खरी सप्रमाण असतील तर सावरकर x गांधी हा वाद कायमचा मिटेल हि अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

राजबंदी म्हणून तुरूंगात असणे किंवा सर्व सुखसोयी असणार्‍या राजवाड्यात स्थानबद्ध असणे याच्यात आणि निव्वळ देशासाठी घरापासून हजारो मैल दूर असलेल्या तुरूंगात हालअपेष्टा, छळ सहन करत अनेक वर्षे शिक्षा भोगणे याच्यात खूपच फरक आहे. >>>>>>>>>>> मास्तुरे............. काय मजेशीर लिहितात....:हाहा:

आफ्रिकेत त्यांनी काय केले याचा व भारताचा काहीही संबंध नाही. >>>>>> मग तुमचे फ्रांस मधे जाउ काय दिवे लावणार होते..... ? Light 1

बोअर झाले आता

एकच कॉन्स्टन्ट धागा काढून तिथेच वाद घालता येतील

हवे तर मी एक धागा काढतो

'इतिहास, राजकारण, जाती, धर्म व संस्कृती यावरील वादासाठीचे पान'

>> मग तुमचे फ्रांस मधे जाउ काय दिवे लावणार होते..... ?
उदय, प्लीजच. काहीही इतिहास न वाचता वाट्टेलते बडबडणार्‍यांमधे किमान तू तरी सामील होऊ नकोस.

समोरच्याने वाट्टेल ते बोलल्यामुळेच असे बोलावे लागते......... अश्याना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते....
.
मी सामिल नाही परंतु............. मुद्दामुन डोळे झाक करणार्यांच्या डोळ्यात मिर्ची टाकावी.... या मताचा आहे...

घाला वाद Angry

Proud

Proud

मी घबाड आहे. मी पण नवा आहे.

सावरकरांनी अनेक वेळा माफी मागितली व अटी मान्य करून ते सुटले हे संपूर्ण खोटे आहे.

मास्तुरे, किति खोटं बोल्ताय! त्यानि माफिपत्रे लिहलि यावर किति तरी लेख आहेत

@ मास्तुरेजी
पूर्ण सहमत.
हे ८४ लक्ष की काय जेवढे जीव आहेत त्यातून फिरतात. यांचा मनुष्य,पिसाळलेला हत्ती, रानडुक्कर, घुबड पासून अमिबा पर्यंत या सर्वांचे लक्ष्य ठराविक असते. विषय, मुद्दा इ. शी यांचा कांहीएक संबंध नसतो. मुळचा लेख वाचण्याचे कष्ट घेण्याचा मूर्खपणा ते करीतच नाहीत. आय्डी पाहिला की यांचे टंकणे सुरु. आणि धागा डिलीट कसा होईल या दिशेने चर्चा नेणे हा एकमेव उद्देश. सर्वच अल्पायुशि असतात पतंगासारखे!यांचा आय्डी पक्षबदल करून विरोधी विचार द्यायला लागतो आणी पकडला गेल्यावर जरा गंम्मत केली म्हणतो आणि नाव बदलतांनाही तेवढ्यात लबाडी करतो. अर्वाच्च भाषा वापरण्याची सुरुवात विरुद्ध पक्षाकडून सुरु झाली हे दाखविण्यास हेच लोक बनवट आय डी तेवढ्यापुरता घेऊन येतात. अड्मिनकडून कारवाई होऊन चर्चा बंद पाडली की यांचे अवतारकार्य संपते. हे यांचे सध्याचे काम आहे. यात दहशतवाद्यांप्रमाणे नवनवीन मार्ग शोधणे चालू आहे असे मला जाणवते आहे.

गांधींची तुलना सावरकरांशी का होते >>>>>> हेच मला कळत नाही बेफी........करतातच कशाला..... त्या दोघांनी केली नाही कधी परंतु काही अनुयायी उगाचच करतात....

Proud

गौतमिपुत्रशालिवाहन, गांधी विरुद्ध सावरकर हा वाद कायमचा मिटेल हे त्या मोरेसाहेबांचे मत आहे की आपले मत आहे?

राजबंदी म्हणून तुरूंगात असणे किंवा सर्व सुखसोयी असणार्‍या राजवाड्यात स्थानबद्ध असणे याच्यात आणि निव्वळ देशासाठी घरापासून हजारो मैल दूर असलेल्या तुरूंगात हालअपेष्टा, छळ सहन करत अनेक वर्षे शिक्षा भोगणे याच्यात खूपच फरक आहे.>>>> छळ सहन करत....भोगणे....... हालअपेष्टा...ही तर दुर्बलतेची लक्षणे झाली. मास्तुरे
गांधिजींचा छळ करायची ब्रिटीशांच्यात धमक न्हवती कारण त्यांचे सामर्थ्यच ईतके मोठे होते.

<<<आफ्रिकेत त्यांनी काय केले याचा व भारताचा काहीही संबंध नाही. >>>>>>मग फ्रांसला त्यांचे स्मारक बनवा म्हणुन कशाला बोंब मारत असता. अंदमान मुख्य भुमिपासुन बरेच लांब आहे आणि तेव्हा ते ब्रिटीश ईंडीयात येत होते स्वतंत्र भारतात नव्हे, त्यामुळे अंदमानातले काळेपाणी ईकडे ईंपोर्ट करु नका, ते तिथेच ठेवा ,कसे!!

अनुमोदन.

>>गांधिजींचा छळ करायची ब्रिटीशांच्यात धमक न्हवती कारण त्यांचे सामर्थ्यच ईतके मोठे होते.
Rofl

अंदमान मुख्य भुमिपासुन बरेच लांब आहे आणि तेव्हा ते ब्रिटीश ईंडीयात येत होते स्वतंत्र भारतात नव्हे, त्यामुळे अंदमानातले काळेपाणी ईकडे ईंपोर्ट करु नका, ते तिथेच ठेवा ,कसे!!

Proud

महाराष्ट्रात गेल्या दिडशे वर्षात अनेक पक्षपाती इतिहासकार होऊन गेलेत. सध्याचे ,2004 नंतर दिसेनासे झालेले एक ज्येष्ठ ईतिहासकार विशिष्ट विचारसरणी पसरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नाटककार, कांदबरी लिहणारे ईतिहासकार होतात ,ईतिहासाची मोडतोड करुन अनेक दशके खोटा ईतिहास जनतेच्या माथी मारतात. काय म्हणावे असल्या बनवेगिरीला?>>>

रोहित, सिरीयसली? हे खरेच गंभीरपणे लिहीले आहे आणि तू खरोखरच असे समजतोस?

पशूपक्ष्यांची नांवे घेऊन लोक गांधी आणि सावरकरांवर बोलतात यावरून ते दोन नेते किती महान असतील आणि कसे सर्व प्रजातींना आपले वाटत असतील हे लक्षात येऊ शकेल

अ‍ॅडमीन महोदय - कृपया मानवेतर प्रजातींची नांवे सदस्यनामे म्हणून न घेण्याची एक अट घालाल का?

>>अंदमान मुख्य भुमिपासुन बरेच लांब आहे आणि तेव्हा ते ब्रिटीश ईंडीयात येत होते स्वतंत्र भारतात नव्हे,
Rofl Rofl Rofl Rofl Rofl

पीजे चा धागा बंद करा. इथेच एवढं हसवताय्त

मंदार-जोशी | 26 June, 2012 - 09:53 नवीन
>>अंदमान मुख्य भुमिपासुन बरेच लांब आहे आणि तेव्हा ते ब्रिटीश ईंडीयात येत होते स्वतंत्र भारतात नव्हे,
पीजे चा धागा बंद करा. इथेच एवढं हसवताय्त>>>>>> जोशीसाहेब,
ब्रिटिशांनी १८१८ला पेशवाई खालसा केली तेव्हा अंदमानावर पेशव्यांचे राज्य होते असा गैरसमज झाला असल्यास तो दूर करा Wink

ब्रिटिशांनी १८१८ला पेशवाई खालसा केली तेव्हा >> Rofl काय संबंध? Rofl Rofl

उद्या जपानमधले भूकंप पण आणाल इथे Rofl आईआईगं किती हसवताय Rofl

@Er.rohit
मग फ्रांसला त्यांचे स्मारक बनवा म्हणुन कशाला बोंब मारत असता. अंदमान मुख्य भुमिपासुन बरेच लांब आहे आणि तेव्हा ते ब्रिटीश ईंडीयात येत होते स्वतंत्र भारतात नव्हे, त्यामुळे अंदमानातले काळेपाणी ईकडे ईंपोर्ट करु नका, ते तिथेच ठेवा ,कसे!!<<<<

कुत्र्याच शेपुट वाकडे ते वाकडेच, तुला एवढे सांगीतल्यावरही तु एकाद्या बेवड्याप्रमाणे पुन्हा-पुन्हा चुकीचा इतिहासच बरळतोयस.!

रोहीतराव काय हे ? अहो आधी इतिहास नीट तपासा. आंतरराष्ट्रिय न्यायालयाने सावरकरांवर अन्याय केला हे समजू शकतो, पण आपलेच कसे पाठीत खंजीर खुपसतात हे मात्र नवीन नाही. या देशभक्तांच्या आत्म्यांना वरती काय क्लेश होत असतील ते तेच जाणोत.

काय आहे ना आजकाल एक गम्मत जम्मत चालू आहे. गांधी, नेहेरु, आता नेहेरु बाबांचे वारस हे सोडले ( म्हणजे अखंड भारतात हं) तर लो. टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, आगरकर असे कित्येक समाजसुधारक वा देशभक्त आता वादाचे मुद्दे बनलेत. अजून टिळक अजेंड्यावर दिसत नाहियेत, हल्लू हल्लु ते पण येतील.

जो उठतो, तो सावरकरांची माफिनाम्याची पत्रे यावर बोलतो, पण उद्या गल्लीतल्या साध्या गुंडाला जाब विचारायची वेळ आली ना तर ततपप होईल हे मात्र १०० % खरे.
मग कोल्हू पिसणे तर लांबच, होना?

या प्राण्यांच्या यादीत साळींदर, खारूताई, भुभु, मुंगुस, हम्मा, बैल, म्हैस, पिंगळा, टिटवी, तरस, चित्ता, बिबट्या, घोडा, गाढव, घार, गरुड ( लाजरा नाही ) ससाणा, खेचर अशी बरीच भर पडु शकते याची प्राणी आणी पक्षीमित्रांनी कृपया त्वरीत नोंद घ्यावी ही कळकळीची नम्र विनंती. Wink Biggrin

Pages