व्हिजेटीआय (VJTI)

Submitted by webmaster on 14 September, 2008 - 23:54

व्हिजेटीआय (VJTI) मधे शिकलेले, शिकणारे मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

hello everybody, VJTI chya sarva mitra maitrini na namaskar.
sadhya college madhe kay chalu aahe ? kahi khabar aahe ka /

खबर कशी असणार रे ? सोडल्याला आता दहाच्या वर वर्षे झाली. पण फारसे काही (नाव वगळता) बदलले नसणार हे निश्चित Happy

'गेले तप, आले तप
आले गेले टपटपाटप'

"हे काय ?"
" हितगुज दिवाळी अंकाच्या 'गेले तप, आले तप' या मध्यवर्ती संकल्पनेवर केलेली कविता."

"अस्सं होय ! अहो, पण ती कविता यमकवालीच पाहिजे असे नाही. "

अन् कविताच पाहिजे असे मुळीच नाही... या संकल्पनेवर लिहिलेल्या कविता, ललित, लेख, कथा अशा सर्वांचे स्वागत आहे ! खरे तर, कुठल्याही विषयावर लिहिलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याचे हार्दिक स्वागत आहे. मग लिहून पाठवताय ना दिवाळी अंकाला ?

रविवार काही फार दूर नाही, सप्ताहांत सत्कारणी लावा !