व्हिजेटीआय (VJTI)

Submitted by webmaster on 14 September, 2008 - 23:54

व्हिजेटीआय (VJTI) मधे शिकलेले, शिकणारे मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

hello everybody, VJTI chya sarva mitra maitrini na namaskar.
sadhya college madhe kay chalu aahe ? kahi khabar aahe ka /

खबर कशी असणार रे ? सोडल्याला आता दहाच्या वर वर्षे झाली. पण फारसे काही (नाव वगळता) बदलले नसणार हे निश्चित Happy

'गेले तप, आले तप
आले गेले टपटपाटप'

"हे काय ?"
" हितगुज दिवाळी अंकाच्या 'गेले तप, आले तप' या मध्यवर्ती संकल्पनेवर केलेली कविता."

"अस्सं होय ! अहो, पण ती कविता यमकवालीच पाहिजे असे नाही. "

अन् कविताच पाहिजे असे मुळीच नाही... या संकल्पनेवर लिहिलेल्या कविता, ललित, लेख, कथा अशा सर्वांचे स्वागत आहे ! खरे तर, कुठल्याही विषयावर लिहिलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याचे हार्दिक स्वागत आहे. मग लिहून पाठवताय ना दिवाळी अंकाला ?

रविवार काही फार दूर नाही, सप्ताहांत सत्कारणी लावा !

अरे वाह, आपल्या व्हिजेटीआयचा धागा आहे ईथे. हा ग्रूप आहे हे सुद्धा माहीत नव्हते. नमस्कार सर्वांना. मी डिप्लोमा डिग्री व्हिजेटीआय. पण हा धागा वाहता का आहे? तीनच पोस्ट आल्या की धागा वाहता असल्याने वाहून गेल्या?

मी डिप्लोमा डिग्री व्हिजेटीआय. >> तुला मागे मी तुझ्या कॉलेजच्या जिन्याच्या वर्णनावरून तू व्हिजेटीआय मधे होतास का विचारले होते तेंव्हा उत्तर दिले नव्हतेस Happy

असो, अ‍ॅल्युम्नाय आहे ते जॉईन कर. मला वाटते डिप्लोमा असला तरी सारखीच अ‍ॅल्युमनाय अ‍ॅप/ साईट असावी.