कुमुद (वॉटरलिली), कमळ

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 June, 2012 - 03:34

चिखलातून उगवणारे सुंदर फुल म्हणजे कमळ. कमळा सारखेच दिसणारे कुमुद ह्यालाही आपण कमळच म्हणतो.
काही दिवसांपूर्वी सगुणा बागेत जाण्याचा योग आला. तिथे कमळे, कुमुद व त्याबद्दल माहीती सांगणार्‍या पाट्या दिसल्या. पाट्यांमुळे माझे टायपिंगचे श्रम वाचले Lol

खालील सर्व फोटो कुमुदचे आहेत.
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)
कमळाचे फळ त्यात बिया आहेत त्यांना मखाणे म्हणतात. बाकी माहीती वरच्या तक्त्यात आहेच.

१६)

फुलझाडांवरील इतर लेखन व प्रकाशचित्रे.
सुरंगी - http://www.maayboli.com/node/24503
हिरवा चाफा - http://www.maayboli.com/node/26242
अनंत - http://www.maayboli.com/node/27080
आली माझ्या घरी ही दिवाळी (ब्रह्मकमळ फोटो) - http://www.maayboli.com/node/27731
चाफा - http://www.maayboli.com/node/27357
प्राजक्त फुलला दारी - http://www.maayboli.com/node/32489
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया - http://www.maayboli.com/node/32841
मदनबाण - http://www.maayboli.com/node/34478
अबोली - http://www.maayboli.com/node/34998

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त Happy

सुंदर प्रचि आणि माहिती तर खुपच छान.

हे आम्ही टेरेसवर एका मोठ्या गोल सिमेंट पॉटमधे लावलं होतं आणि यालाच कमळ समजत होतो. डास होतात म्हणुन काही महिन्यांपुर्वी काढुन टाकलं. गप्पी माशांचं वेळीच सुचलं असतं तर.........

lotus.JPG

Pages