अचुक किनारा - (दणक्यात) गटग

Submitted by महागुरु on 15 May, 2012 - 13:22
ठिकाण/पत्ता: 
मेगा गटग विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा उघडला आहे. ह्या वेळी संयुक्त गटग एल.ए. मधे असेल. गटग ला उपस्थित राहण्यासाठई सर्व मायबोलीकरांना सस्नेह आमंत्रण. आपली उपस्थिती इथे नोंदवा. ------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहितीचा स्रोत: 
मायबोली
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 1, 2012 - 03:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं होम रेंट केलं तर(तरीसुद्धा) कोणाला कॅन्सल करायची इच्छा राहील?? विचार करा लोकहो, उंच डोंगरावर असे घर, समोर अमर्याद निळाशार पॅसिफिक, सुखद हवा, वगैरे वगैरे.. Proud

नमस्कार मंडळी,

त्या वेळेत भारतवारीचे ठरले नाही तर मी असेनच. लेक अ‍ॅरोहेड सारख्या ठिकाणी जमु शकतो का? तिथले घरभाडेहि स्वस्त आहे आणि थोडे कँपिंगहि करता येइल.

http://www.lakearrowheadrentals.com/search.php

नाही नाही, तंबू नाही. म्हणुनच मी थोडंसं कँपिंग म्हणालो. म्हणजे घर भाडयाने घेउन जवळपास कँपफायर वगैरे (जर दोन दिवसांचा मेळावा असेल तर) Happy तसा मला कोणताही पर्याय चालेल.

> सशल भांडं देतेय...

टोपीसारखं फिरवायला?

तुम्ही कुठे असता? >>> कुठे का असेना, मी आणि अंजू नी आम्हाला यायचंय असं पोस्टलय. पण कुणी 'या' सुध्दा म्हटलं नाही हो ! :(:-(

Light 1 घ्या बर्का.

पण कुणी 'या' सुध्दा म्हटलं नाही हो ! >>>> म्हटलय की. हे वाचा.

समीर | 15 May, 2012 - 20:37

अरे वा मस्तच.. लॉस अँजलीसमध्ये सर्वांचं स्वागत Happy जोरदार GTG करुया Happy

असं का.. बरं! आमंत्रणपत्रिका छापतेच आहे. रितसर आमंत्रण येइल.. तोवर हे गोड मानून घ्या..

जगभरातील सर्व मायबोलीकरांना (तसेच त्यांच्या कुटुंबियाना, मित्रपरिवाराला) लेकरांतर्फे लॉसएंजिलीस (किंवा त्याच्या जवळ्पास) होणार्या गटग/ कल्लोळ/ मेळाव्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण.. !! अवश्य येणे !!

Happy

व्हॅकेशन होम चालणार नाही असे कोणी आहेत का (अर्थात जे येणार आहेत त्यांनाच उद्देशुन हा प्रश्न आहे) ?

तसे लोक असल्यास नेहमीच्या पद्धतिने गटग करता येईल.

तसे कोणी नसल्यास बुकींगची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.

तसे कोणी नसल्यास बुकींगची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.>> मी घेईन ती. शोध चालू आहे. तुम्हालाही काही जागा दिसल्यास कळवा म्हणजे तिथे चौकशी करता येईल.

नमस्कार!

हे फक्त बीबी वर काढायला .. म्हणजे सगळ्यांनां आठवण राहील की हे अजून प्लॅन करायचंय .. Happy

सीझन असल्यामुळे सगळे व्हॅकेशन होम्स साठी कमीतकमी ३ दिवस बुकींग करायला सांगत आहेत. २ दिवसाचे पण अजुन नाही मिळाले.
समीर : तुला अजुन काही माहिती मिळाली का?

जर व्हॅकेशन होम नाहीच मिळाले तर कोणाच्यातरी घरी किंवा महागटग मुहुर्त पुढे ढकलावा लागेल .

Pages