अचुक किनारा - (दणक्यात) गटग

Submitted by महागुरु on 15 May, 2012 - 13:22
ठिकाण/पत्ता: 
मेगा गटग विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा उघडला आहे. ह्या वेळी संयुक्त गटग एल.ए. मधे असेल. गटग ला उपस्थित राहण्यासाठई सर्व मायबोलीकरांना सस्नेह आमंत्रण. आपली उपस्थिती इथे नोंदवा. ------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहितीचा स्रोत: 
मायबोली
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 1, 2012 - 03:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विमानतळ कोणते हे कुठे भेटायचे आहे आणि काय करायचे आहे यावरुन ठरावे.
मी असे ऐकले आहे की समीर आणि झारा या गटगत जातीने लक्ष घालणार आहेत (आणि बहुदा सगळी व्यवस्था करणार आहेत). त्यामुळे सांता अ‍ॅना सोयीचे होईल. बाकी ओण्टारिओ, लाँग बीच, बरबँक अशा अनेक शक्यता आहेत. जे लोक कमी खर्चात तिकीट देतील ते सांगतील तिथे जावे.

ज्यांना विमानाने यायचे असेल त्यांच्यासाठी कोणते विमानतळ सोईचे आहे? LAX ? >>>>> MG ?? तुझ्या बस मधे आम्ही सीटा अडवल्या अन तू विमानाची माहिती विचारतो???? Uhoh

सशल पाहते आहेस ना?

मी मगाशी आशिषने लिहील्याप्रमाणेच लिहीणार होते. घाईत होते जरा.
आधी काय करणार आहोत ते ठरवूया म्हणजे विमानतळ वगैरे ठरवता येईल.

अरे वा मस्तच.. लॉस अँजलीसमध्ये सर्वांचं स्वागत Happy जोरदार GTG करुया Happy

lax, ओण्टारिओ, लाँग बीच, बरबँक अशा अनेक शक्यता आहेत. जे लोक कमी खर्चात तिकीट देतील ते सांगतील तिथे जावे..
बर. Happy

SFO/OAK/SJC आलत तर बस मधुन इतर बेकरांबरोबर जाता येईल. ६-८ तास प्रवासात जातील

मस्ट इट्स मधे सॅन्टा मोनिका चं 'रॉक शुगर पॅन एशिया किचन' टाका :).
http://www.rocksugarpanasiankitchen.com/
इथलं थाय बेसिल कॅशु चिकन , फ्लॅट राइस मिक्स व्हेज नुड्ल्स, ड्रिंक्स मधे साके ग्रे हाउंड, जिंजर मार्गारिटा सही आहेत.

खाण्या बरोबर मिड्ल इस्ट एंटरटेन्मेन्ट + फुड साठी ग्लेन्डेल मधले Carousel Restaurant - Glendale, CA ttp://www.carouselrestaurant.com/

आउट डोअर जीटीजी ला प्रेफरन्स आहे कि भटकन्ती मधे त्यावर अजुन सजेशन्स देउ शकते.
मजा करा.

>>मस्ट इट्स मधे <<
ऑरेंज काउंटी (जॉन वेन) एयरपोर्टच्या समोरच एक फंडु मेक्सीकन रेस्टॉरंट आहे (नांव विसरलो), वन ऑफ द बेस्ट इन अमेरीका!

एल टोरिटो.. बर लोकहो.. खरच गट्ग करायचं असेल. तर प्लीज नीट प्लॅन करुयात.. बे एरिया वाले कधी निघणार आणि एल ए ल पोचायचा प्लॅन कधी आहे? किति दिवस?

सेरिटॉस हे तसं मध्यवर्ती ठीकाण आहे सगळ्यांच्या सोयीने.. सो बाहेरुन येणारे अर्धे लोक Orange County (Tustin) म्हणजे आमच्याकडे आणि अर्धे जण Pasadena (Ashchig/Anudon) or Cerritos( Vikas C) कडे राहु शकतील. बा़की लोकानी आपली सोय करावी.. Happy

खरच गट्ग करायचं असेल. तर >> हो बहुतेक सगळे तयार आहेत. लोला तिकीटे शोधत आहे.
सध्याच्या प्लॅनप्रमाणे १४-१५ असे गटग असेल.
बेकरीवाले शनिवारी (१४ जुलै) सकाळी निघुन दुपारपर्यंत पोचतील. आणि १५ ला रात्रीपर्यंत घरी पोचतायेईल ह्या दृष्टीने दुपारी परतीचा रस्ता धरतील.

>>एल टोरिटो. <<
येस, अर्वाइनला गेलो कि भेट ठरलेली... धन्यवाद, झाशीची राणी!

एल टॉरिटोच का ? बर्‍याच ठिकाणी आहे ते.
मला समहाउ नाही जावसं वाटलं कधी तिथे .. अगदीच ५ मिनिटाच्या अंतरावर आहे घरा पासून.

Pages