Submitted by पूजा जोशी on 12 May, 2012 - 15:42
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज (शनिवारी) संध्याकाळी लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. - म टा ची बात्मी . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खरच एक वाघ पण काय ते आपल्या मागे मराठी माणसाला एक चांगले नेतृत्व देवू शकतील का ? का आता वेळ गेली आहे? आपले मत------
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
पुजा लेखन सार्वजनिक नाहीये
पुजा लेखन सार्वजनिक नाहीये बहुदा
कारण त्यापुढे मायबोलीवर स्वागत असा ग्रुप दिसतोय
बघ बर जरा
बदलल
बदलल
तुम्ही सुंदर बापटांच्या ह्या
तुम्ही सुंदर बापटांच्या ह्या लेखाला खोटं पाडलतं .
बाळासाहेब ठाकरे हे 'संपूर्ण
बाळासाहेब ठाकरे हे 'संपूर्ण मराठी समाजाचं नेतृत्व' नाही. ते महाराष्ट्रातल्या एका प्रभावशाली राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने त्या राजकीय पक्षाच्या भवितव्याबद्दल चर्चा करणे शक्य आहे. तुम्हाला हेच अभिप्रेत आहे का?
माझ्यामते, त्यांची प्रकृती स्थिर असतांना अशा पद्धतीच्या चर्चा करणे औचित्याला धरून नाही.
बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम मिळो, आणि त्यांना दीर्घ, निरोगी आयुष्यमान लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे- आणि मराठी माणसाचे भविष्य काय? >>>>>>>>>> शिर्षक बदला..... "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेतील माणसांचे भविष्य काय ?" असे ठेवा.......... बाळासाहेब ठाकरे काय संपुर्ण मराठी माणसांचे नेतृत्व करत नाहीत..फक्त मुंबई चे करतात...
.
.
.
आणि कृपया या विषयावर बोलु नये............जिवंत आहेत ते त्यामुळे आताच यावर भाष्य टिका इत्यादी करुन त्यांचा अपमान करु नये...
श्री बराच वेळ ही प्रतिक्रिया
श्री
बराच वेळ ही प्रतिक्रिया समजलीच नव्हती. लै भारी..
बाळासाहेबांची प्रक्रूती स्थिर
बाळासाहेबांची प्रक्रूती स्थिर आहे ही चांगली बातमी आहे. उमेदीच्या काळात एक मनुष्य जितकं काही करू शकतो ते त्यांनी केलंच आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही अपेक्षा..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खरच एक वाघ पण काय ते आपल्या मागे मराठी माणसाला एक चांगले नेतृत्व देवू शकतील का ? >>>>>>>>
.......................... काय बोलणार आता ? देउ शकतील का ? आता यानंतर ?
आपल्या मागे.........? अहो,
आपल्या मागे.........?
अहो, अजून 'आहेत' ते ! असली वाक्यं आताच उच्चारायची नसतात
>>> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
>>> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खरच एक वाघ पण काय ते आपल्या मागे मराठी माणसाला एक चांगले नेतृत्व देवू शकतील का ?
नाही.
शिवसेना हा इतर अनेक प्रादेशिक पक्षांप्रमाणे एकखांबी तंबू आहे. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना संपून शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते मनसे, राकाँ, भाजप व काँग्रेसची वाट धरतील. राकाँ, बसप, द्रमुक, अद्रमुक, तृकाँ, सप इ. एकखांबी पक्षांचे त्यांच्या नेत्यांच्या पश्चात हेच भविष्य आहे.
ज्ञानेश... +१००.. उगाच आत्ता
ज्ञानेश... +१००..
उगाच आत्ता नको तो विषय उकरुन काढला आहे...:(
mala baki kahi mahit nahi pan
mala baki kahi mahit nahi pan marathi manus manun mala balasaheb yancha abhiman vatto . bolnyasathi kahi lagat nahi , pan jawade tyani kelay tayla kartutva mantat
बिन कामाचा धागा त्यांच्या
बिन कामाचा धागा
त्यांच्या पक्षावर वारस नोंद झाली आहे.. वारसानाही पुढचे वारस आहेत.
राकाँ एकखांबी नाही.. आणि
राकाँ एकखांबी नाही.. आणि तुमच्या भाजपाला तर खांबच नाही. राम राम लिहून टाकलेला दगड काही काळ तरला, मग बुडाला, तसा भाज्पही राम गेल्यावर बुडाला.
>>राकाँ एकखांबी
>>राकाँ एकखांबी नाही..<<
तीला आधार आहे.
नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेज एकखांबी नाही, अनेक (खां)बांचा
नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेज
नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेज एकखांबी नाही, अनेक (खां)बांचा तीला आधार आहे >>>
भाजपाला स्व्वतःचा (खां)बाच नाही आहे..:हाहा:
हायला, रा कॉ म्हणजे
हायला, रा कॉ म्हणजे राष्ट्रवादी .. मला वाटले राष्ट्रीय काँग्रेस...... मी ते वाक्य मोठ्या काँग्रेसला- इंदिरा- राजीव-सोनिया यांच्या पक्षाला वाप्रले आहे... राष्ट्रवादीबाबत कल्पना नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खरच एक वाघ पण काय ते आपल्या मागे मराठी माणसाला एक चांगले नेतृत्व देवू शकतील का ? ---------- काही पण धागा काढतात.... अजुन माननीय बाळासाहेब जिंवंत आहेत..
आणि त्यांचे कार्य-कर्तुत्व खुप मोठे आहे.... आज सगल्यांची सुंता झाली असती ते नसते तर..