सत्यमेव जयते -अमीर खान

Submitted by Prasad Chikshe on 10 May, 2012 - 11:47

एक नवी मालिका नक्की पहा
त्याचा पहिला व पूर्ण भाग
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट ‘थीम्ड टॉक शो’ असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.