दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट ‘थीम्ड टॉक शो’ असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
Submitted by Prasad Chikshe on 10 May, 2012 - 11:53
दर रविवारी सकाळी ११ वाजता हा
दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट ‘थीम्ड टॉक शो’ असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
प्रसाद इथे आधीच याविषयी चर्चा
प्रसाद इथे आधीच याविषयी चर्चा सुरू आहे.
http://www.maayboli.com/node/34791
श्रुती धन्यवाद ......
श्रुती धन्यवाद ......
या विषयी खूप चांगली
या विषयी खूप चांगली चर्चा
http://www.maayboli.com/node/34791
इथे चालू आहे आपण सर्वांनी तिथेच सहभागी व्हावे.