शाम के साये...

Submitted by rar on 30 April, 2012 - 20:47

ऑलिंपीक नॅशनल पार्क, वॉशिंग्ट्न स्टेट, यु.एस.ए.

गुलमोहर: 

आमच्या लहानपणी माझ्या आजोळी मामाच्या दिवाणखान्यात एक तसवीर होती. त्यातली दोन झाडं आणि आभाळाचे रंग असेच होते. केव्हढं नॉस्टॅल्जीक केलंत या चित्रानं!

सुरेख..

छान!!!

रोलर कोस्टर मध्ये कर्व्ह वरुन जाताना जसा अ‍ॅगल दिसेल तसा वाटतोय. मस्त Happy
रच्याकने, शीर्षका वरुन रातो के साये घनेरे गाणं आठवलं

सुरेख Happy

मी बॉर्डर आणि वॉटरमार्क सोडलं तर (क्वचित crop) फोटोमधे काहीच बदल करत नाही.
पण ती माझ्यातली कमतरता आहे हे मला मान्य आहे. ते यायला हवं. मी ते शिकण्याच्या प्रयत्नात आहे.

हा फोटो काढताना तर फिल्टरही वापरला नाहीये.
अक्षरशः 'जसं समोर होतं तसं' असा फोटो आहे हा.

फोटो तिरपा काढ्ण्यामागे काही खास कारण?
>> जमिन आणि आकाश ह्यातलं क्षितीज मला सरळ पाहायला आवडतं... पण का कोण जाणे समुद्र आणि आकाश ह्यातलं क्षितीज मी काही काळानं सरळ रेषेत नाही पाहू शकत.. मला ते तिरकंच पाहावसं वाटतं... आपसूकच !
म्हणुन माझ्याही नकळत ह्या तिरक्या अँगलनी फोटो काढला गेला असावा Happy
मी काढलेले समुद्राचे कोणतेही फोटो आधी सरळ आणि मग gradually inclined angle ला येतात.

Pages