भग्नावशेष

Submitted by प्रकाश काळेल on 28 April, 2012 - 12:31

काल रात्री टिवीवर जुनी गाणी बघत असताना, एक दुजे के लिये मधले 'सोला बरसकी बाली उमरको सलाम' हे गाणे बघायला मिळाले. गाण्याच्या अगदी शेवटी वरील भग्नावशेष दिसले.

'सोला बरसकी बाली उमरको सलाम' हे गाणे बघायला मिळाले. गाण्याच्या अगदी शेवटी वरील भग्नावशेष दिसले.>>>>ही भग्न जागा फिल्मींगसाठी एकुणात बरीच प्रसिध्द आहे तर....मी आज 'जहर' मधले एक गाणे पाहीले, इथे चित्रीत झालेलं! Wink

रुनी, शैलजा आणि श्रुती धन्यवाद.

Pages