भग्नावशेष

Submitted by प्रकाश काळेल on 28 April, 2012 - 12:31

अतिशय सुंदर फोटो.. कोन मस्त पकडलाय. एवढा उंच फोटो असुनही मुळ इमारत किंवा कोन दोन्ही कुठेही कापले गेले नाहीत. कसे जमवलेत राव??? Happy

अप्रतिम ! एवढा उंच फोटो कुठेही काटछाट न करता कसा बसवता आला फ्रेममधे? अँगलही खरंच मस्त निवडलाय.

गोव्यातले आहे ना हे....... चर्च समोर आहे ही भग्न इमारत..(?) सिंघम चे साथिया हे गाणे इथेच चित्रिकरण झाले होते...

धन्यवाद.
ओल्ड गोवा मध्ये आहे हे ठीकाण. St. Agustine Tower
उद्य बोरोबरे. डर्टी पिक्चरमधले एक गाणेही इथे चित्रीत झाले आहे.

प्रकाशजी, देरसे आये, दुरूस्त आये ! अप्रतिम !!
[ << मला घरच्यांनी नाही पाहु दिला >> << बरं मग मर्डर-२ बघ्... >> घरच्यानां 'डर्टी' नाही चालत मग 'मर्डर-२' चालेल पाहिलेला ? Wink ]

<<<डर्टी पिक्चरमधले एक गाणेही इथे चित्रीत झाले आहे >> अच्छा.. मला घरच्यांनी नाही पाहु दिला>>>>> अरेरे Proud

अप्रतिम रे पक्या..
काल एक पहेली नावाचा सिनेमा पाहिला त्यात ही अगदी सेम काहीतरी दाखवलं होतं. गोव्यातलंच होतं ते सुद्धा.

मस्त घेतलाय Happy
एवढा उंच फोटो असुनही मुळ इमारत किंवा कोन दोन्ही कुठेही कापले गेले नाहीत. कसे जमवलेत राव??? >>> अगदी अगदी मी ही हेच विचारणार होते

Pages