"डिस्कव्हरी" चे अंतिम उड्डाण

Submitted by लोला on 17 April, 2012 - 11:54

निवृत्त "डिस्कवरी" स्पेस शटल आमच्या गावात आज कायम वास्तव्यासाठी आले. ऑफिससमोर एक रस्ता आणि मग एक भिंत. त्यापलिकडे विमानतळाची हद्द सुरू होते. डिस्कवरीने एकदा घिरट्या घातल्या मग ते डीसी फिरुन आले आणि लँड झाले. त्याचे काही फोटो-

disc1.jpgdisc3.jpgdisc2.jpg

फ्युएल टँकवर चढलेले -
disc6.jpgdisc5.jpg

लँडिंग-
disc7.jpg

कोकरु-
disc8.jpg

आठवण म्हणून काढलेत, फोटो 'ठीक' आहेत, खास नाहीत. इथे अजून फोटो पहायला मिळतील-
http://www.washingtonpost.com/national/discovery-heads-to-the-dc-area/20...

एअर अँड स्पेसच्या Steven F. Udvar-Hazy Center म्युझियममध्ये ते पहायला उपलब्ध असेल. लाभ घ्यावा. Happy

गुलमोहर: 

>>आता? निवृत्त झाल्यावर आराम करायला आणलंय.
आयला, आम्ही आत्तापर्यंत समजत होतो कि रिटायर झाल्यावर फ्लोरीडाला सेट्ल होतात... Happy

छान Happy

Pages