Submitted by लोला on 17 April, 2012 - 11:54
निवृत्त "डिस्कवरी" स्पेस शटल आमच्या गावात आज कायम वास्तव्यासाठी आले. ऑफिससमोर एक रस्ता आणि मग एक भिंत. त्यापलिकडे विमानतळाची हद्द सुरू होते. डिस्कवरीने एकदा घिरट्या घातल्या मग ते डीसी फिरुन आले आणि लँड झाले. त्याचे काही फोटो-
फ्युएल टँकवर चढलेले -
लँडिंग-
कोकरु-
आठवण म्हणून काढलेत, फोटो 'ठीक' आहेत, खास नाहीत. इथे अजून फोटो पहायला मिळतील-
http://www.washingtonpost.com/national/discovery-heads-to-the-dc-area/20...
एअर अँड स्पेसच्या Steven F. Udvar-Hazy Center म्युझियममध्ये ते पहायला उपलब्ध असेल. लाभ घ्यावा.
गुलमोहर:
शेअर करा
मस्त
मस्त
मस्त
मस्त
टू गुड
टू गुड
मस्त. आता ते मुक्कामी लागले
मस्त. आता ते मुक्कामी लागले कि जवळून फोटो मिळतीलच !!
छान!!
छान!!
अरे व्व्वा. मस्तच आहेत
अरे व्व्वा. मस्तच आहेत
सही फोटो! आमच्याकडून,
सही फोटो!
आमच्याकडून, माहेराहून, सासरी पाठवलं आहे. सुखात नांदवा!
अरे सहीच.
अरे सहीच.
आता? निवृत्त झाल्यावर आराम
आता? निवृत्त झाल्यावर आराम करायला आणलंय. तुम्ही राबवलं इतके दिवस. आणि आम्ही सासर होय?
(No subject)
मस्त
मस्त
मस्तच फोटो.
मस्तच फोटो.
(No subject)
>>आता? निवृत्त झाल्यावर आराम
>>आता? निवृत्त झाल्यावर आराम करायला आणलंय.
आयला, आम्ही आत्तापर्यंत समजत होतो कि रिटायर झाल्यावर फ्लोरीडाला सेट्ल होतात...
राज, हे रिव्हर्स मायग्रेशन
राज, हे रिव्हर्स मायग्रेशन आहे!
माणसं फ्लोरिडात जातात आणि
माणसं फ्लोरिडात जातात आणि शटल्स दुसरीकडे.
छान फोटो
छान फोटो
मस्त फोटो.
मस्त फोटो.
अरे वा! पण टेक्निकली हे
अरे वा!
पण टेक्निकली हे डिस्कव्हरी चे उड्डाण नाही ना?
नाही. पण विमानात बसल्यावर
नाही. पण विमानात बसल्यावर आपणही उड्डाण करतो, तसं.
असं- http://www.npr.org/2012/04/16/150723935/aboard-747-shuttle-discovery-to-...
हेहे.. कसलं कॉमेडी दिसतंय ते
हेहे.. कसलं कॉमेडी दिसतंय ते नासाच्या पाठीवर बसलेलं डिस्कवरी!
फोटो ठिकच आलेत . लोला आणि
फोटो ठिकच आलेत . लोला आणि मॄण्मयीचा त्याहून मजेशीर संवाद आहे
छान
छान
लोला , वा मस्तच फोटुज
लोला , वा मस्तच फोटुज .
सासुरवास करु नका , सुखात नांदवा
मस्त फोटु लोला धन्स गं
मस्त फोटु लोला
धन्स गं
वा.. आता बघायलाही जाता येइल
वा.. आता बघायलाही जाता येइल ना..
मस्त !
मस्त !
लोला फोटु बद्दल धन्यवाद ,
लोला फोटु बद्दल धन्यवाद , कोकरु कसं बिलगुन पाठीवर बसल्यासारखं दिसतयं.
छान्..मस्तच..
छान्..मस्तच..
छान्..मस्तच..
छान्..मस्तच..
Pages