Submitted by लोला on 17 April, 2012 - 11:54
निवृत्त "डिस्कवरी" स्पेस शटल आमच्या गावात आज कायम वास्तव्यासाठी आले. ऑफिससमोर एक रस्ता आणि मग एक भिंत. त्यापलिकडे विमानतळाची हद्द सुरू होते. डिस्कवरीने एकदा घिरट्या घातल्या मग ते डीसी फिरुन आले आणि लँड झाले. त्याचे काही फोटो-



फ्युएल टँकवर चढलेले -

लँडिंग-
कोकरु-
आठवण म्हणून काढलेत, फोटो 'ठीक' आहेत, खास नाहीत. इथे अजून फोटो पहायला मिळतील-
http://www.washingtonpost.com/national/discovery-heads-to-the-dc-area/20...
एअर अँड स्पेसच्या Steven F. Udvar-Hazy Center म्युझियममध्ये ते पहायला उपलब्ध असेल. लाभ घ्यावा. 
गुलमोहर:
शेअर करा
लोला चांगले आहेत ग फोटो. तुझं
लोला चांगले आहेत ग फोटो. तुझं हापिस समिताच्या हापिस जवळच आहे का ग? आज फेबुवर तिचेही फोटो बघितले.
लोला, मस्त फोटोज. तुझ्यामुळे
लोला, मस्त फोटोज. तुझ्यामुळे बघायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद.
आम्ही आलो की आम्हाला त्यातून फेरी मारून आणणार का?
मस्त
मस्त
छान फोटोज्. पण हे ऊड्डाण
छान फोटोज्. पण हे ऊड्डाण नाहिये... कायमची विश्रांती आहे. RIP
अर्रे व्वा ! फोटो लाजवाब !
अर्रे व्वा ! फोटो लाजवाब ! पहिल्यांदाच बघितले, काहीतरी नविन ! वेगळे, हटके ! मृण्मयी, संवाद झक्कास. लोला असेच नविन काहीतरी देत जा. जर्रासा चेंज, रुटीनमधून.
मस्त वाटले फोटो बघून.
मस्त वाटले फोटो बघून.
सहीच
सहीच
धन्यवाद. आडो, डीसी मेट्रोच्या
धन्यवाद.
आडो, डीसी मेट्रोच्या बर्यापैकी मोठ्या एरियात ते दीड तास फिरत होतं. सगळ्यांना पहायला मिळावं म्हणून. काही शाळेतल्या मुलांनाही बाहेर मैदानात आणलं होतं. काही खरे शहाणे पालक आणि मुले दांडी मारुन म्युझियमच्या पार्किन्ग मध्ये गेले होते. म्युझियम एयरपोर्टला लागूनच आहे.
मामी, म्युझियममधून फेरी मारुन आणेन नक्की.
उद्या वेलकम सेलिब्रेशन आहे तिकडे जावं म्हणतेय..
http://www.nasm.si.edu/collections/discovery/activity-detail.cfm?id=3784
मार्को, अहो RIP काय! ते 'आहे' अजून. हे म्हणजे निवृत्त झालेल्या माणसाला श्रद्धांजली वाहिल्यासारखं झालं.
मस्त!!
मस्त!!
हे म्हणजे निवृत्त झालेल्या
हे म्हणजे निवृत्त झालेल्या माणसाला श्रद्धांजली वाहिल्यासारखं झालं. >>>>>
छान व औचित्यपूर्ण प्र.चि. हा
छान व औचित्यपूर्ण प्र.चि.
हा निरोप समारंभ रिडीफ.कॉमवर पण छान प्रदर्शित केलाय. 'व्हाईट हाऊस'वरून केलेल्या शेवटच्या उड्डाणाचा फोटो तर अप्रतिम आहे. आणि, "डिस्कव्हरी'च्या वेगवान, दैदिप्यमान कारकिर्दीचा सारांश पण दिलाय -
Discovery, the first orbiter retired from NASA's shuttle fleet, completed 39 missions, spent 365 days in space, orbited the Earth 5,830 times, and traveled 148,221,675 miles.
धन्यवाद भाऊ. लिंक द्याल
धन्यवाद भाऊ. लिंक द्याल का?
मी वर दिलेल्या लिंकवरचे फोटो दिसत असतील तर पहा.
आजच्या पेपरमधल्या स्टाईल सेक्शनमध्ये आलेला हा फोटो-
http://www.washingtonpost.com/todays_paper?dt=2012-04-18&bk=C&pg=1
http://www.rediff.com/ वर मी
http://www.rediff.com/ वर मी पाहिलं; अर्थात रिडीफ.कॉम [इंडिया]वर.
वरच्या लिंकमधला फोटो खूप कल्पकतेने घेतला आहे ![ त्याआधीची लिंक मात्र माझ्या संगणकावर उघडत नाहीय]. अमेरिकेत या हृद्य निरोपाला खूप प्रसिद्धी मिळाली असावी व अनेक साईटसवर त्याचे विविध फोटो उपलब्ध असावेत असंही मला वाटतं.
हे बघायचे राहिलेच होते.
हे बघायचे राहिलेच होते. मस्तच!
लोलाजी, ही घ्या तुम्हाला हवी
लोलाजी, ही घ्या तुम्हाला हवी असलेली लिंक -
http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-must-see-final-voyage...
लोलाजी, ही घ्या तुम्हाला हवी
लोलाजी, ही घ्या तुम्हाला हवी असलेली लिंक -
http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-must-see-final-voyage...
छान !
छान !
धन्यवाद भाऊ. छान आहेत फोटो.
धन्यवाद भाऊ. छान आहेत फोटो. पोस्ट्वरची फोटो गॅलरी पहायला फ्लॅश प्लेयर लागतो बहुतेक.
मस्त.
मस्त.
अरे , हे तर मागच्या हॅलोवीनला
अरे , हे तर मागच्या हॅलोवीनला आमच्याकडे होते..अजून आहे माझ्या गॅरेजमधे
लोला, विषयांतराबद्दल माफी (अगदी राहवले नाही)
कोकरू... अगदी तसंच वाटलं.
कोकरू... अगदी तसंच वाटलं.
अरे वा! छानचआहेत फोटो!
अरे वा! छानचआहेत फोटो!
Pages