नवीन बुक स्टोअर सेट अप- समर्पक नाव योजावयाचे आहे

Submitted by बागेश्री on 11 March, 2012 - 13:24

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

माझी ताई स्वतःचे बुक स्टोअर एका नामांकित शॉपिंग मॉल मध्ये सुरु करते आहे.
त्या शॉप ची संकल्पना "क्रॉसवर्ल्ड" पद्धतीवर साकारलेली आहे, त्यासाठी एखादे छान समर्पक नाव योजायचे आहे.

माझ्या एकटीच्या मेंदू पेक्षा अनेक एकत्र आले तर एखादे छानसे नाव देता येईल Happy

तेवढ्यासाठी हा धागा...

प्लीज नावं सुचवा!

टीप: त्या शॉप मध्ये नवीन-जुने मराठी व इंग्रजी भाषेतील अधिकाधिक साहित्य वाचनास उपलब्ध असणार आहे, नाव जरासे आधुनिक (ट्रेंडी) पण अर्थपूर्ण योजायचे आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतू ,
तुम्ही या ग्रूपचे सभासद नाहीत म्हणून तुम्हाला धागा काढता येत नाही आहे. कृपया ग्रूपचे सभासद व्हा म्हणजे इथल्या सुविधा तुम्हाला वापरता येतील.
http://www.maayboli.com/node/13459

Book- worm

Pages