Submitted by बागेश्री on 11 March, 2012 - 13:24
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
माझी ताई स्वतःचे बुक स्टोअर एका नामांकित शॉपिंग मॉल मध्ये सुरु करते आहे.
त्या शॉप ची संकल्पना "क्रॉसवर्ल्ड" पद्धतीवर साकारलेली आहे, त्यासाठी एखादे छान समर्पक नाव योजायचे आहे.
माझ्या एकटीच्या मेंदू पेक्षा अनेक एकत्र आले तर एखादे छानसे नाव देता येईल
तेवढ्यासाठी हा धागा...
प्लीज नावं सुचवा!
टीप: त्या शॉप मध्ये नवीन-जुने मराठी व इंग्रजी भाषेतील अधिकाधिक साहित्य वाचनास उपलब्ध असणार आहे, नाव जरासे आधुनिक (ट्रेंडी) पण अर्थपूर्ण योजायचे आहे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गीतू , तुम्ही या ग्रूपचे
गीतू ,
तुम्ही या ग्रूपचे सभासद नाहीत म्हणून तुम्हाला धागा काढता येत नाही आहे. कृपया ग्रूपचे सभासद व्हा म्हणजे इथल्या सुविधा तुम्हाला वापरता येतील.
http://www.maayboli.com/node/13459
1. Woyage (like Voyage) 2.
1. Woyage
(like Voyage)
2. Fly-her
3. Solidudette
Book- worm
Book- worm
धन्स मंडळी, पण अजून कुणाला
धन्स मंडळी, पण अजून कुणाला काही सुचल्यास लिहाच
"पुस्तकांचा खजिना"
"पुस्तकांचा खजिना"
'Miss Traveler' 'WOMEN the
'Miss Traveler'
'WOMEN the TRAVELER'
शब्दनाद!!
शब्दनाद!!
इथे युरोप मधे Cook and Book
इथे युरोप मधे Cook and Book अशी दुकानं असतात...google करुन बघा...नवीन concept...
Pages