Submitted by बागेश्री on 11 March, 2012 - 13:24
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
माझी ताई स्वतःचे बुक स्टोअर एका नामांकित शॉपिंग मॉल मध्ये सुरु करते आहे.
त्या शॉप ची संकल्पना "क्रॉसवर्ल्ड" पद्धतीवर साकारलेली आहे, त्यासाठी एखादे छान समर्पक नाव योजायचे आहे.
माझ्या एकटीच्या मेंदू पेक्षा अनेक एकत्र आले तर एखादे छानसे नाव देता येईल
तेवढ्यासाठी हा धागा...
प्लीज नावं सुचवा!
टीप: त्या शॉप मध्ये नवीन-जुने मराठी व इंग्रजी भाषेतील अधिकाधिक साहित्य वाचनास उपलब्ध असणार आहे, नाव जरासे आधुनिक (ट्रेंडी) पण अर्थपूर्ण योजायचे आहे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"शॉप मध्ये नवीन-जुने मराठी व
"शॉप मध्ये नवीन-जुने मराठी व इंग्रजी भाषेतील अधिकाधिक साहित्य वाचनास उपलब्ध असणार आहे" ~ हा खुलासा केला ते छान झाले, कारण मग त्याच नजरेने नाव सुचविता येते. माझ्यासमोर खालील नावे आली आहेत :
१. "नॉव्हेला बुक्स" [किंवा 'नॉव्हेला बुक स्टोअर' असाही विचार व्हावा]
२. "सिंडरेला बुक पॉईन्ट"
३. "अक्षर ट्रेझर"
A KNOWLAGE भंडार...
A KNOWLAGE भंडार...
मला खालील नावे
मला खालील नावे सुचतात............
१ ] variety Book cafe.
2 ] आवड- निवड पुस्तक भांडार .
३ ] " All the Best " Book Home.
सर्वात आधी अभिनंदन !
सर्वात आधी अभिनंदन !
The Bookie Joint
The Bookie Joint
Crossroads
The Open Book
The Best Book Club
Novel Idea
अभिजात ग्रंथभांडार
Chapter One
The Hungry Mind
Book Smile...
अजुन सुचतील तसे..
Oxygen हे नाव मला आवडतं.
Oxygen हे नाव मला आवडतं. नव्या पिढीसाठी म्हणून O2 असं ठेवता येईल.
Ozone Book Shop हे सुद्धा चांगलं आहे.
बागे तुझ्या तायडीचे अभिनंदन
बागे तुझ्या तायडीचे अभिनंदन
ही नावे सुचलीयेत. मराठी व विंग्रजी दोन्हीही आहेत.बघ एखादं आवडतंय का?
मराठी:
१. आसक्ती साहित्य भांडार
२. खजिना साहित्याचा
३. अलबेला बूक स्टॉप
विंग्रजी :
1. My Book Shoppee
2. Treasure of the Treasures--- A booky Outlet
3. Favorite Book Shop
4. The Golden Readable
5. The Book Ocean
आणखी सुचतील तशी देते.
book-mart (book mark वरुन
book-mart
(book mark वरुन सुचलं)
1. Bookmark 2. Food for
1. Bookmark
2. Food for Thoughts
3. ग म भ न
अभिनंन्दन ..कुठे?
अभिनंन्दन ..कुठे?
पुस्तकालय ज्ञानभंडार READERS'
पुस्तकालय
ज्ञानभंडार
READERS' PARADISE
The Shop Around The
The Shop Around The Corner,
The Bookie Joint
Chapter One
The Hungry Mind
A Novel Idea
Book smile
The Book Rack
Chapter and Verse
Books For All
The Printed Page
हा प्रश्न मराठी उद्योजक
हा प्रश्न मराठी उद्योजक ग्रूपमधे हलवतो आहे.
पुस्तकांची दुकाने मला कायम
पुस्तकांची दुकाने मला कायम चाळीस चोरांच्या खजिन्याच्या गुहेसारखी वाटतात; म्हणून हे नाव - 'Open Sesame'
किंवा
'facebook' प्रमाणे - 'bookface'
'facebook' प्रमाणे -
'facebook' प्रमाणे - 'bookface'
चाbook!!
Riddle चे स्पेलिंग जरासे
Riddle चे स्पेलिंग जरासे बदलून होणारे - Readle
"libri Repeno" Libri : Book
"libri Repeno"
Libri : Book ( in latin )
Repeno : Store (in latin)
जरा हटके वाटेल.... तसेच असे लॅटीन वरुन नाव ठेवायचा ट्रेंड आहे....
Bookmark - वेब ब्राऊझर मधे
Bookmark - वेब ब्राऊझर मधे सुद्धा आप्ण साईट्स /पेजेस बुकमार्क करतो म्हणुन तो नविन पिढीला सुद्धा अपिल व्हावा. येखादा चांगला बुकमार्क लोगो डिझाईन करुन याला जोड देता येईल.
वॉव नाईस सजेशन्स! वेबमास्टरजी
वॉव नाईस सजेशन्स!
वेबमास्टरजी धन्यवाद
हया धाग्याची लिंक ताईला देते आहे, तिलाच निर्णाय घेऊ देत, तिने मला २/४ नावं सुचव असे सांगितले होते, तुम्हा सर्वांच्या मदतीने तिला मी बरेचसे सुचवू शकणार आहे धन्स!
ammi, अगं रेजिस्ट्रेशन होईपर्यंत तिने सगळ्या डिटेल्स ची गोपनियता पाळण्यास सांगितले आहे, त्यामुळे मी आत्ताच नाही सांगू शकत तुला, जसे रेजिस्ट्रेशन होईल मी इथे डिक्लेअर करेनच
अजुन सुचवा रे दोस्तांनो, ताईचं शॉप नावानिशीच हिट्ट व्हायला पहिजेल
आणखी एक - 'Book It !'
आणखी एक - 'Book It !'
बागे, तुझी मेल बघुन इथे
बागे, तुझी मेल बघुन इथे येइपर्यंत इथे नावांचा पाऊस पडला आहे. इतकी छान छान नावं वाचल्यावर अजुन काय सुचवणार मी?
>Words & Wisdom
>Bibliothek ( उच्चार अगदी तसाच - बिब्लिओथेक) म्हणजे जर्मनमधे लायब्ररी.
अशा वेगळ्या परकीय भाषेतल्या नावाचा ट्रेंड पण आहे आणि जरा डिस्कोथेक ( discotheque ) च्या जवळपास नाव असल्यामुळे लक्षात रहायलाही सोपं.
बुकलँड (हे 'ब्रँडनेम'
बुकलँड (हे 'ब्रँडनेम' कायद्याखाली इतर कुणी 'रजिस्टर' केले आहे का ते बघावे लागेल).
अक्षरायण
अक्षर ट्रेझर
शब्दान्वय
वर्ल्ड ऑफ वर्ड्स
बिटवीन द लाईन्स
बुक ऑर क्रुक
अजून सुचले तर सान्गेन.
"Search" - Books !
"Search" - Books !
१. The Book Shop २. The
१. The Book Shop
२. The Knowledge Tree
३. Spectrum
४. कथा पुस्तक भांडार / कथा बुक शॉप
५. अश्वत्थ पुस्तक भांडार / बुक शॉप
६. बेस्ट बुक शॉप
read & daer किंवा read
read & daer किंवा read & Dare बघ कसं वाटतंय
Read
Read only
Bookcafe
Book4u
Horizon
बुकलॅन्ड या नावाने रजिस्टर
बुकलॅन्ड या नावाने रजिस्टर नाही करता येणार.. खालील लिंक बघा
http://www.bookland.co.in/
book mall,
book mall,
माझे अल्बम्स विकायला ठेवणार
माझे अल्बम्स विकायला ठेवणार का ?
Book-Katta Grantha-Mantra
Book-Katta
Grantha-Mantra
(No subject)
Idea येण्यासाठी घाईत केले
Idea येण्यासाठी घाईत केले आहे.
कादंबरी
कादंबरी
README किंवा EMDAER
README किंवा EMDAER
बुकभूक
बुकभूक
बुकबळी
बुकबळी
महेश चाbook!!>>> ग म भ न,
महेश
चाbook!!>>>
ग म भ न, read only छान आहेत नावं
प्राची, ते असे पण लिहिता येईल
प्राची, ते असे पण लिहिता येईल Cha-Book
पण मग पुस्तकांबरोबर चहा पण ठेवावा लागेल.
बागेश्री, इंग्लिशच नांव हवं
बागेश्री,
इंग्लिशच नांव हवं असा आग्रह नसल्यास
एक मराठी नांव सुचवतो :
व्यासंग
नितीनजी, बुकिंग आयडिया मस्त
नितीनजी, बुकिंग आयडिया मस्त आहे..
तुम्ही ते नाव इतकं छान करून दाखवल्याने आयडिया थेटच पोहोचतेय!
उकाका, ताईला सुचवतेच हे ही
महेशजी, ताईच्या शॉपच्या शेजारी मला "अमृततुल्य- अ 'चा' शॉप" थाटावे लागेल मग
बुकबळी? >> रेजिस्ट्रेशनच्या आधीच बळी नका हो देऊ
README किंवा EMDAER कसे आहे
README किंवा EMDAER कसे आहे ???
Read Feed
Read Feed
किती ती नावं ठेवायची हौस !
किती ती नावं ठेवायची हौस !
बुक फेअर
बुक फेअर
बेफिकीर पुस्तक केंद्र
बेफिकीर पुस्तक केंद्र
माझी पण कधीकाळी पुस्तकांचे
माझी पण कधीकाळी पुस्तकांचे दुकान काढायची महत्त्वाकांक्षा होती. तेव्हापासून दुकानाचे नाव पण ठरवले होते.
तुम्हाला वापरायचे असेल तर रॉयल्टी देउन वापरता येईल.
माझ्या दुकानाचे नाव आहे/होते.
B(u)y the Book!!
Cover to Cover.
Cover to Cover.
"काहिनी". अर्थ आहे 'गोष्टं'.
"काहिनी". अर्थ आहे 'गोष्टं'. ह्यावर गूगल करून इतर माहीती पहालच. प्रताधिकार वगैरे बद्दल काही कल्पना नाही. पण नाव छान वाटलं म्हणून सुचवतेय.
आणि हो, ताईंना all the best !
आणि हो, ताईंना all the best !
IRead
IRead
Pages