नवीन बुक स्टोअर सेट अप- समर्पक नाव योजावयाचे आहे

Submitted by बागेश्री on 11 March, 2012 - 13:24

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

माझी ताई स्वतःचे बुक स्टोअर एका नामांकित शॉपिंग मॉल मध्ये सुरु करते आहे.
त्या शॉप ची संकल्पना "क्रॉसवर्ल्ड" पद्धतीवर साकारलेली आहे, त्यासाठी एखादे छान समर्पक नाव योजायचे आहे.

माझ्या एकटीच्या मेंदू पेक्षा अनेक एकत्र आले तर एखादे छानसे नाव देता येईल Happy

तेवढ्यासाठी हा धागा...

प्लीज नावं सुचवा!

टीप: त्या शॉप मध्ये नवीन-जुने मराठी व इंग्रजी भाषेतील अधिकाधिक साहित्य वाचनास उपलब्ध असणार आहे, नाव जरासे आधुनिक (ट्रेंडी) पण अर्थपूर्ण योजायचे आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"शॉप मध्ये नवीन-जुने मराठी व इंग्रजी भाषेतील अधिकाधिक साहित्य वाचनास उपलब्ध असणार आहे" ~ हा खुलासा केला ते छान झाले, कारण मग त्याच नजरेने नाव सुचविता येते. माझ्यासमोर खालील नावे आली आहेत :

१. "नॉव्हेला बुक्स" [किंवा 'नॉव्हेला बुक स्टोअर' असाही विचार व्हावा]
२. "सिंडरेला बुक पॉईन्ट"
३. "अक्षर ट्रेझर"

मला खालील नावे सुचतात............
१ ] variety Book cafe.
2 ] आवड- निवड पुस्तक भांडार .
३ ] " All the Best " Book Home.

The Bookie Joint

Crossroads

The Open Book

The Best Book Club

Novel Idea

अभिजात ग्रंथभांडार

Chapter One

The Hungry Mind

Book Smile...

अजुन सुचतील तसे..

Oxygen हे नाव मला आवडतं. नव्या पिढीसाठी म्हणून O2 असं ठेवता येईल.

Ozone Book Shop हे सुद्धा चांगलं आहे.

बागे तुझ्या तायडीचे अभिनंदन Happy
ही नावे सुचलीयेत. मराठी व विंग्रजी दोन्हीही आहेत.बघ एखादं आवडतंय का?

मराठी:
१. आसक्ती साहित्य भांडार
२. खजिना साहित्याचा
३. अलबेला बूक स्टॉप

विंग्रजी :
1. My Book Shoppee
2. Treasure of the Treasures--- A booky Outlet
3. Favorite Book Shop
4. The Golden Readable
5. The Book Ocean

आणखी सुचतील तशी देते. Happy

The Shop Around The Corner,
The Bookie Joint
Chapter One
The Hungry Mind
A Novel Idea
Book smile
The Book Rack
Chapter and Verse
Books For All
The Printed Page

पुस्तकांची दुकाने मला कायम चाळीस चोरांच्या खजिन्याच्या गुहेसारखी वाटतात; म्हणून हे नाव - 'Open Sesame'
किंवा
'facebook' प्रमाणे - 'bookface'

"libri Repeno"

Libri : Book ( in latin )
Repeno : Store (in latin)

जरा हटके वाटेल.... तसेच असे लॅटीन वरुन नाव ठेवायचा ट्रेंड आहे.... Happy

Bookmark - वेब ब्राऊझर मधे सुद्धा आप्ण साईट्स /पेजेस बुकमार्क करतो म्हणुन तो नविन पिढीला सुद्धा अपिल व्हावा. येखादा चांगला बुकमार्क लोगो डिझाईन करुन याला जोड देता येईल.

वॉव नाईस सजेशन्स!
वेबमास्टरजी धन्यवाद Happy

हया धाग्याची लिंक ताईला देते आहे, तिलाच निर्णाय घेऊ देत, तिने मला २/४ नावं सुचव असे सांगितले होते, तुम्हा सर्वांच्या मदतीने तिला मी बरेचसे सुचवू शकणार आहे धन्स! Happy

ammi, अगं रेजिस्ट्रेशन होईपर्यंत तिने सगळ्या डिटेल्स ची गोपनियता पाळण्यास सांगितले आहे, त्यामुळे मी आत्ताच नाही सांगू शकत तुला, जसे रेजिस्ट्रेशन होईल मी इथे डिक्लेअर करेनच Happy

अजुन सुचवा रे दोस्तांनो, ताईचं शॉप नावानिशीच हिट्ट व्हायला पहिजेल Proud

बागे, तुझी मेल बघुन इथे येइपर्यंत इथे नावांचा पाऊस पडला आहे. इतकी छान छान नावं वाचल्यावर अजुन काय सुचवणार मी? Happy

>Words & Wisdom
>Bibliothek ( उच्चार अगदी तसाच - बिब्लिओथेक) म्हणजे जर्मनमधे लायब्ररी.
अशा वेगळ्या परकीय भाषेतल्या नावाचा ट्रेंड पण आहे आणि जरा डिस्कोथेक ( discotheque ) च्या जवळपास नाव असल्यामुळे लक्षात रहायलाही सोपं. Happy

बुकलँड (हे 'ब्रँडनेम' कायद्याखाली इतर कुणी 'रजिस्टर' केले आहे का ते बघावे लागेल).
अक्षरायण
अक्षर ट्रेझर
शब्दान्वय
वर्ल्ड ऑफ वर्ड्स
बिटवीन द लाईन्स
बुक ऑर क्रुक

अजून सुचले तर सान्गेन.

१. The Book Shop
२. The Knowledge Tree
३. Spectrum

४. कथा पुस्तक भांडार / कथा बुक शॉप
५. अश्वत्थ पुस्तक भांडार / बुक शॉप
६. बेस्ट बुक शॉप

Read only
Bookcafe
Book4u
Horizon

book mall,

Booking.jpg

नितीनजी, बुकिंग आयडिया मस्त आहे..
तुम्ही ते नाव इतकं छान करून दाखवल्याने आयडिया थेटच पोहोचतेय!

उकाका, ताईला सुचवतेच हे ही Happy

महेशजी, ताईच्या शॉपच्या शेजारी मला "अमृततुल्य- अ 'चा' शॉप" थाटावे लागेल मग Wink

बुकबळी? >> रेजिस्ट्रेशनच्या आधीच बळी नका हो देऊ Proud

Read Feed

माझी पण कधीकाळी पुस्तकांचे दुकान काढायची महत्त्वाकांक्षा होती. तेव्हापासून दुकानाचे नाव पण ठरवले होते.
तुम्हाला वापरायचे असेल तर रॉयल्टी देउन वापरता येईल. Wink

माझ्या दुकानाचे नाव आहे/होते.

B(u)y the Book!!

"काहिनी". अर्थ आहे 'गोष्टं'. ह्यावर गूगल करून इतर माहीती पहालच. प्रताधिकार वगैरे बद्दल काही कल्पना नाही. पण नाव छान वाटलं म्हणून सुचवतेय.

IRead

Pages