पेसरेट्टू आणि पंपकिन सूप (मायबोलीवरुन) फोटोसह

Submitted by दिनेश. on 4 March, 2012 - 13:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मायबोली.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच पेसरट्टू केले होते, पण आमच्याकडे डोसा करतो तसे पातळ आणि कुरकुरीत करतात, सोबत ओला नारळ शेंगदाणा चटणी आणि कांदा बारीक चिरुन थोड्या तेलात परतून वाढतात.. Happy

अतिशय सुंदर फोटो. पहिल्या फोटोचे प्रेझेंटेशन लै भारी.

अर्थात पदार्थ पण लै भारी असणारच. दिनेशनी बनवलाय म्हणजे वादच नाही.

आणि जी मंडळी थोर आहेत त्यांची थोरवी गायली जाणारच. ज्यांच्या पोटात दुखतेय त्यांनी वरचे भोपळ्याचे सुप ओरपावे. त्यावर पेसरट्टू हाणावे. तरीही पोटदुखी थांबत नसेल तर दिनेशदांच्या इतर पाकृ आणि त्यावरचे प्रतिसाद वाचावेत. पोटदुखी थांबली नाही तरी तिचा विसर मात्र नक्कीच पडेल... Happy

यातलं सूप करून पाहिलं. मस्त आहे आणि सोप्पं...
दिनेशदा पाऊलखूणांमध्ये भोपळा पण अ‍ॅड करुन टाका. मी भोपळ्याचं सूप असं मराठीत शोधलं तेव्हा मिळाली नव्हती. ही प्र्~अडीने पाकृच्या धाग्यावर दिली...

हा फोटो.. Happy

PumpkinSoup.jpg

बेस्ट फॉर लंच...आणि एक सलाड बाजुला असलं की झालं एकावेळचं डाएट Wink

Pages