म..म..मराठी, ग..ग..गोष्टी- प्रवेशिका २ (सावली)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:23
MMGG2.JPG

मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ५ वर्षे
गोष्ट - बाहुलीची स्वरचित आणि उत्स्फूर्त ( पुन्हा सांगायला सांगितली तर आठवणार नाही)
गोष्टीचे नाव - फुलपाखराची गोष्टं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही Lol

शब्दांना दिलेले हेलकावे एकदम भारी!
तेंह्वाऽऽऽ... Happy
तरीपण डासच चावले नाहीत त्यांना Lol
सकाळ होती, तरीपण तिन्नी आंघोळच केली नाही Lol

मस्तच!!!!
रात्र झाली तरी खुप दिवस राहिले Lol
कविता पण मस्त केलीय, आपण सारे बाहेर आणि आई बाबा घरी Lol

मस्तच!! गोड Happy
रात्र झाली तरी खुप दिवस राहिले , तरीपण डासच नाही चावले त्यांना Lol
"बघतो तर काय " एकदम जबरदस्त टोन आणि लय Lol

सावली , प्लीज व्हिडिओ पण रेकॉर्ड केला असशील तर लिकं दे.. मला हावभाव पण बघायचे आहेत!! Happy

कसला क्युट आवाज आहे.. आणि ५ मिनिटे उत्स्फुर्तपणे गोष्ट सांगणे म्हणजे प्रचंडच.. Happy

खूप खूप शाब्बासकी.. Happy

बघतो तर काय Happy

.
अग्ग बाई!! कविता केली Lol Happy
कसलं गोड ग ते...सावली या कवितेसाठी एक मोठ्ठं चॉकलेट दे ग तिला माझ्याकडून Happy

तरीपण डासच चावले नाहीत Lol
तरीपण तिन्नी आंघोळच केली नव्हती.... Lol

कसा गोड, मऊ आवाज आहे बाहुलीचा! Happy तोमोदाची Happy शाब्बास भावली! Happy

लहान मुलांच्या आवाजात केवढा निरागस गोडवा, अचंबा, आनंद आणि कोवळेपणा असतो ना!

कित्ती गोड आवाज, गोष्ट्..ते हेलकावे!
म..ग, Happy ह्या सगळ्या गोष्टी सांगणार्‍या पिल्लांचे फोटो तरी टाका इथे >>>+१

अरे वा! मायबोलीची छोटिशी कथाकार - कवयित्री. कल्पना विलास मस्तच. आणि केवढी सुसुत्रता आहे गोष्टीत. शाब्बास.

डासच चावले नाहीत त्यांना, सकाळ झाली, दुपार झाली तरीपण आंघोळ केली नव्हती Lol
आवाज भलताच गोड लागलाय ह्या गोष्टीत. स्वरचित गोष्ट म्हणजे तर कमालच Happy

Pages