म..म..मराठी, ग..ग..गोष्टी- प्रवेशिका २ (सावली)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:23
MMGG2.JPG

मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ५ वर्षे
गोष्ट - बाहुलीची स्वरचित आणि उत्स्फूर्त ( पुन्हा सांगायला सांगितली तर आठवणार नाही)
गोष्टीचे नाव - फुलपाखराची गोष्टं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐकुनंच असं अत्तर शिंपडल्यासारखं वाटतं की नाही. शाब्बास भावली. >> +१
तोमोदाची म्हणजे मित्र ?

मSSSग भारी गोड बुवा! सगळे भाव आवाजातून थेट पोचवलेत. काय काय मस्त घटना भरल्यात गोष्टीत. फार फार म्हणजे फारच आवडली गोष्ट, बाहुलीचा आवाज आणि बाहुली पण. शाब्बास बाहुली आणि सावली! Happy

भारीये एकदम
(पुन्हा सांगायला सांगितली तर आठवणार नाही ...अगदी अगदी Biggrin )

छान कथाकार मिळालीय माबोवर Happy
कौतुक आणि अभिनंदन

आणि... आणि मग... आणि मग...
आणि.... आणि असं जोडून जोडून किती गं गोष्ट सजवली तिने,
गम्मत म्हणजे, दैनंदिन जगतानाचं तिचं ऑब्जर्वेशन पेरलंय तिने... इनोसन्स अ‍ॅट इट्स बेस्ट!

बाहुलीला गोड पापा गं सावली Happy
गोड बाळ आहे तुझं Happy

सावली, फारच गोड आहे तुझी कन्या! Happy इतका गोड आणि टाकसाळीतील नाण्यासारखा खणखणीत आवाज आहे तिचा Happy "मग" शब्दावर तर भारीच प्रेम दिसत तिचं Happy

कशलं गोडुलं गं .......:)
बघते तर काय....... किती क्युट Happy
कविता..............सही यार !!
आई अशीच सांगते वाटतं गोष्ट Wink

डासच चावले नाहीत, कविता, तोमोदाची Lol सगळं भारी आहे.
गोष्टीतले तरीपण (तडीपण) आणि मग हे आवडते शब्द आहेत. Proud

फारच गोड! Happy

"आणि मऽऽग", "तेंव्हाऽऽ", "डासच चावले नाही", "दुपार झाली तरी आंघोळच केली नाही" वगैरे खासच! बेष्ट बेष्ट बेष्ट!

"आणि मऽऽग", "तेंव्हाऽऽ", "डासच चावले नाही", "दुपार झाली तरी आंघोळच केली नाही >>>>> +१ खुपच गोड Happy

व्हिडीओ असेल तर टाक ना सावली बाहुलीचा मस्त वाटेल ऐकायल Happy

भावले, अश्याच गोष्टी रचत जा, सा.न्गत जा, अन आईलामाबो वर लि. क दे ऊ दे Happy

Pages