Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:23
मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ५ वर्षे
गोष्ट - बाहुलीची स्वरचित आणि उत्स्फूर्त ( पुन्हा सांगायला सांगितली तर आठवणार नाही)
गोष्टीचे नाव - फुलपाखराची गोष्टं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तरीपण डासच चावले नाही फार
तरीपण डासच चावले नाही
फार गोड
सही
सही
तरीपण डासच चावले नाहीत
तरीपण डासच चावले नाहीत त्यांना
भारीच
डासच चावले नाहीत त्यांना
डासच चावले नाहीत त्यांना
कविता केली
खूपच गोड
तरीपण...... मग.....
तरीपण......
मग.....
शब्दांना दिलेले हेलकावे एकदम
शब्दांना दिलेले हेलकावे एकदम भारी!
तेंह्वाऽऽऽ...
तरीपण डासच चावले नाहीत त्यांना
सकाळ होती, तरीपण तिन्नी आंघोळच केली नाही
मस्तच!!!! रात्र झाली तरी खुप
मस्तच!!!!
रात्र झाली तरी खुप दिवस राहिले
कविता पण मस्त केलीय, आपण सारे बाहेर आणि आई बाबा घरी
खुप खुप गोड , शाब्बास बाहुली
खुप खुप गोड , शाब्बास बाहुली !
मस्तच!! गोड रात्र झाली तरी
मस्तच!! गोड
रात्र झाली तरी खुप दिवस राहिले , तरीपण डासच नाही चावले त्यांना
"बघतो तर काय " एकदम जबरदस्त टोन आणि लय
सावली , प्लीज व्हिडिओ पण रेकॉर्ड केला असशील तर लिकं दे.. मला हावभाव पण बघायचे आहेत!!
आवडलीच.
आवडलीच.
तोमोदाची आले होते आपण सारे
तोमोदाची आले होते
आपण सारे बाहेर आणि आई बाबा घरी
मऽग
बघते तर काऽय??
अंघोळच केली नव्हती तोमोदाची-
अंघोळच केली नव्हती
तोमोदाची- किती गोड आहे.
ऐकुनंच असं अत्तर शिंपडल्यासारखं वाटतं की नाही. शाब्बास भावली.
कसला क्युट आवाज आहे.. आणि ५
कसला क्युट आवाज आहे.. आणि ५ मिनिटे उत्स्फुर्तपणे गोष्ट सांगणे म्हणजे प्रचंडच..
खूप खूप शाब्बासकी..
बाहुलीचा आवाज कसला गोड आहे.
बाहुलीचा आवाज कसला गोड आहे. किती आनंदात, मन लावून गोष्ट सांगतेय.
बघतो तर काय . अग्ग बाई!!
बघतो तर काय
.
अग्ग बाई!! कविता केली
कसलं गोड ग ते...सावली या कवितेसाठी एक मोठ्ठं चॉकलेट दे ग तिला माझ्याकडून
आणि मऽऽऽऽग.... किती भारी.
आणि मऽऽऽऽग....
किती भारी.
कसली गोड सांगितली आहे गोष्ट!
कसली गोड सांगितली आहे गोष्ट!
खूपच गोड तरीपण डासच चावले
खूपच गोड
तरीपण डासच चावले नाहीत त्यांना
कविता भारी आहे
एकटी काय करु, एकटी काय करु?
सहीच अगदी गोड
सहीच :d
अगदी गोड
तरीपण डासच चावले नाहीत तरीपण
तरीपण डासच चावले नाहीत
तरीपण तिन्नी आंघोळच केली नव्हती....
कसा गोड, मऊ आवाज आहे बाहुलीचा! तोमोदाची शाब्बास भावली!
लहान मुलांच्या आवाजात केवढा निरागस गोडवा, अचंबा, आनंद आणि कोवळेपणा असतो ना!
गोष्ट आणि बाहुलीचा आवाज
गोष्ट आणि बाहुलीचा आवाज दोन्ही गोड!
गोंडुश गोड ह्या सगळ्या
गोंडुश गोड
ह्या सगळ्या गोष्टी सांगणार्या पिल्लांचे फोटो तरी टाका इथे
कित्ती गोड आवाज, गोष्ट्..ते
कित्ती गोड आवाज, गोष्ट्..ते हेलकावे!
म..ग, ह्या सगळ्या गोष्टी सांगणार्या पिल्लांचे फोटो तरी टाका इथे >>>+१
फार फार गोड बाळ आहे गं बाई...
फार फार गोड बाळ आहे गं बाई... कसलं छान गोष्ट सांगतंय...
अरे वा! मायबोलीची छोटिशी
अरे वा! मायबोलीची छोटिशी कथाकार - कवयित्री. कल्पना विलास मस्तच. आणि केवढी सुसुत्रता आहे गोष्टीत. शाब्बास.
समुद्रात बूडून जाईल!
समुद्रात बूडून जाईल! .............
मस्तच!
खूपच गोड .
खूपच गोड .
डासच चावले नाहीत त्यांना,
डासच चावले नाहीत त्यांना, सकाळ झाली, दुपार झाली तरीपण आंघोळ केली नव्हती
आवाज भलताच गोड लागलाय ह्या गोष्टीत. स्वरचित गोष्ट म्हणजे तर कमालच
आणि मSSSSSग ...... सो क्युट
आणि मSSSSSग ...... सो क्युट
खूपच गोड...
खूप गोड
खूप गोड
Pages